सर्वोच्च व उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या अंगीकृत महामंडळांना प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याचे सुचविले आहे. त्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. ...
येथील एसटी बसस्थानक मद्यपी, आंबटशौकीनांसाठी अड्डा बनले असून लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग प्रवाशांसाठी होत नसल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही वास्तू डोकेदुखी ठरली आहे़ या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. ...
कधीकाळी उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल राहिलेले यवतमाळ ‘एसटी’ आगार आज सर्वात मागे गेले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण सुटल्याने या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. नादुरुस्त बसेसची वाढती संख्या, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमा ...
एसटी महामंडळाने सुमारे ३ हजारांहून अधिक चालक व वाहकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करत आगार व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. ...