कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला
MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या FOLLOW State transport, Latest Marathi News
Nagpur News शेतकऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ३० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. एसटीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला केवळ ११ हजार रुपये वेतन मिळते. ...
मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या युवकावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशिररित्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जाफराबाद बसस्थानकाचे गेट बंद करून अधिकाऱ्यांना कोडूंन ठेवले होते ...
शनिवारी सकाळी सिडको बसस्थानक आगारातील अनेक चालक वाहक कर्तव्यावर हजर झाले. ...
Bus Fare Rises : मुंबई - कोकण मार्गावर ये-जा करणाऱ्या ट्रॅव्हल्सचालक - मालकांची बैठक नुकतीच पार पडली. यात भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. ...
ST bus employee : कृती समितीने माघार घेतल्यानंतर ही संप करणाऱ्या कामगारांसाठी ३४०० बडतर्फीच्या नोटीसा तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास लावून एसटी चालकानं जीवन संपवलं ...
ST bus employees : कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी कृतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. ...