लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी सेवेच्या नव्या बसचे नाव आता होणार ‘राजमाता जिजाऊ’; मातृशक्तीच्या प्रेरणेचा सन्मानचिन्ह - Marathi News | The new bus of ST service will now be named 'Rajmata Jijau'; A symbol of the inspiration of Matrashakti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी सेवेच्या नव्या बसचे नाव आता होणार ‘राजमाता जिजाऊ’; मातृशक्तीच्या प्रेरणेचा सन्मानचिन्ह

एसटीच्या राज्यभरातील गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ताफ्यात ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. ...

MSRTC: एसटीचा वक्तशीरपणा वाढवा, तरच उत्पन्न वाढेल; परिवहन मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश! - Marathi News | Punctuality is Key to Revenue Growth, Transport Minister Pratap Sarnaik Tells MSRTC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा वक्तशीरपणा वाढवा, तरच उत्पन्न वाढेल; परिवहन मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश!

Pratap Sarnaik on MSRTC: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्न वाढू शकते.  यासाठी वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. ...

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक; कोणत्या दिवशी कुठला रस्ता बंद?  - Marathi News | 9-day block on Samruddhi mahamarg in Buldhana, Jalna; Which road will be closed on which day? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक; कोणत्या दिवशी कुठला रस्ता बंद? 

Samruddhi Mahamarg Block: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक असणार आहे. ...

“बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, वक्तशीरपणा वाढवा”: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik said increase punctuality only if buses run on time will the wheels of revenue turn faster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, वक्तशीरपणा वाढवा”: प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik ST Bus News: वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे, या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले. ...

'लोकमत'चा इम्पॅक्ट! पीमएपीएमएल पदोन्नती घोटाळ्याची चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश - Marathi News | LOKMAT Impact: PMPML Orders High-Level Probe into Promotion Scam; 3-Member Committee to Submit Report in 15 Days. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लोकमत'चा इम्पॅक्ट! पीमएपीएमएल पदोन्नती घोटाळ्याची चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

PMPML Promotion Scam: पीमएपीएमएल प्रशासनात नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या पदोन्नतीचा पर्दाफाश 'लोकमत'ने वृत्तमालिकेद्वारे केला होता. याची गंभीर दखल घेत आता प्रशासनाने ३ सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ...

MSRTC: एसटीला १२० नव्हे तर केवळ ९० कोटींचा तोटा, परिवहनमंत्र्यांची माहिती - Marathi News | MSRTC Financial Crisis: Revenue Gap Widens to 120 Crore in January; 17 Divisions Reported in Loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीला १२० नव्हे तर केवळ ९० कोटींचा तोटा, परिवहनमंत्र्यांची माहिती

MSRTC Financial Crisis: एसटीचा तोटा १२० कोटी नाही, तर ९० कोटी असल्याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.  ...

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातामुळे एसटीच्या तब्बल १४० फेऱ्या रद्द! - Marathi News | Mumbai Pune Expressway: As many as 140 ST trips cancelled due to accident on Mumbai-Pune Expressway! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातामुळे एसटीच्या तब्बल १४० फेऱ्या रद्द!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे १४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ...

प्रत्येक ST इंधन पंपावर भविष्याची ‘चार्जिंग’; EV स्थानकांना प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik said future charging at every ST fuel pump ev stations should be prioritized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक ST इंधन पंपावर भविष्याची ‘चार्जिंग’; EV स्थानकांना प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक

ST Bus Minister Pratap Sarnaik News: एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल, CNGसह EV चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार आहे. ...