मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळ ...
बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीड विभागातून तब्बल ४०० बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
चिकणी येथील शिक्षणासाठी तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण देवळी येथेच घ्यावे लागते. असे असतानाही रापमच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जावच केल्या जा ...