लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

रत्नागिरी : गणपतीसाठी २२२५ जादा गाड्या येणार, कोकणसाठी नियोजन - Marathi News | Ratnagiri: 2225 more trains will come for Ganapati, planning for Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गणपतीसाठी २२२५ जादा गाड्या येणार, कोकणसाठी नियोजन

कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कोकणात २२२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील सर्व विभागातून या गाड्या दि. ८ ते १३ सप्टेंबरअखेर सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून जा ...

सिंधुदुर्ग : एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाचे 28 लाखांचे नुकसान, मराठा समाज आंदोलनाचा फटका - Marathi News | Sindhudurg: The loss of 28 lakhs of the Sindhudurg division of the ST, the Maratha Samaj movement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाचे 28 लाखांचे नुकसान, मराठा समाज आंदोलनाचा फटका

मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे. ...

एसटीला ५० लाखांचा फटका - Marathi News | ST's loss 50 lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एसटीला ५० लाखांचा फटका

आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे ...

Maratha Reservation : नांदेडात मराठा आंदोलनाची धग कायम; मुखेडात आंदोलकांनी बस जाळली - Marathi News | Maratha Reservation: Maintains the mark of the Maratha movement in Nanded; Masked protesters burnt the bus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : नांदेडात मराठा आंदोलनाची धग कायम; मुखेडात आंदोलकांनी बस जाळली

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. ...

Maratha Reservation: खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे आंदोलकांनी बस फोडली  - Marathi News | Maratha Reservation: Activists attacks on bus at Bajar Savangi in Khulatabad taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation: खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे आंदोलकांनी बस फोडली 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील बाजार सांवगी येथील इंदापूर फाटा येथे आंदोलकांनी बसची तोडफोड केली. तसेच बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. ...

गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा गाड्या - Marathi News |  2 thousand 225 additional trains for Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा गाड्या

गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी एसटीने २ हजार २२५ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

दुपारनंतर नाशिक-पुणे मार्गावरील बसेस ठप्प - Marathi News |  Buses jam on Nashik-Pune road after noon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुपारनंतर नाशिक-पुणे मार्गावरील बसेस ठप्प

मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाने पुण्या ...

पुण्याहून येणाऱ्या नाशिककरांचे हाल - Marathi News |  The situation of Nashik Road coming from Pune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्याहून येणाऱ्या नाशिककरांचे हाल

पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले. ...