लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

परिवहनमंत्र्यांना खोटी माहिती केली जाते सादर - Marathi News | Submit to false information to transport minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परिवहनमंत्र्यांना खोटी माहिती केली जाते सादर

वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे बोगस दाखले सादर करण्याचा प्रताप ‘एसटी’च्या काही विभाग नियंत्रकांनी केला आहे. विशेष म्हणजे ही माहिती परिवहनमंत्र्यांना सादर करण्यासाठी मागविण्यात आली होती. ...

जागतिक स्तनपान सप्ताह विशेष, ST महामंडळाच्या हिरकणी कक्ष योजनेचा बोजवारा! - Marathi News | World Breastfeeding Week Special, Corporation's Hirakani Kala Mandal Scheme! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक स्तनपान सप्ताह विशेष, ST महामंडळाच्या हिरकणी कक्ष योजनेचा बोजवारा!

एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभर योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे ...

सटाणा आगाराची पुन्हा दंडेलशाही - Marathi News | Restoration of Satana Agony again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा आगाराची पुन्हा दंडेलशाही

नाशिकहून ओझरला येणाऱ्या प्रवाशांना अजूनही सटाणा आगारचा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिक-सटाणा व सटाणा-पुणे या दोन्ही बसमधील प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, शिवसेनेने केलेल्या गांधीगिरी आंदोलनानंतर काही दिवस स्थानकात येणाºय ...

परभणी जिल्ह्यात सोनपेठमध्ये बसवर दगडफेक - Marathi News | A stone pellet in Sonpeth in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात सोनपेठमध्ये बसवर दगडफेक

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरुच असून शुक्रवारी सोनपेठ तालुक्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका - Marathi News | Beed: Rs 1.83 crore strike in ST in 12 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका

आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे. ...

Maratha Reservation : सोनपेठ येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बस फोडली - Marathi News | Maratha Reservation: The bus was set up for the demand of Maratha reservation at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maratha Reservation : सोनपेठ येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बस फोडली

आज सकाळी आठच्या सुमारास अज्ञात सात ते आठ जणांनी सोनपेठ-गंगाखेड बसवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दगडफेक करण्यात आली. ...

नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनीना आंदोलनाचा फटका - Marathi News | School students affected by protester in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनीना आंदोलनाचा फटका

जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़ ...

आंदोलनातही एसटीवर ‘विठ्ठलकृपा’ - Marathi News | Vitthalakruppa on STV in protest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंदोलनातही एसटीवर ‘विठ्ठलकृपा’

राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. ...