लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

तरुणांचे वय वाढवून देणारी टोळी - Marathi News | A gang of young people who age | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरुणांचे वय वाढवून देणारी टोळी

वयोवृद्ध नसतानाही ज्येष्ठ नागरिकांची प्रवास सवलत लाटणाऱ्यांना चाप लावण्यासाठी एसटीने स्मार्ट कार्ड योजना आणली. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठीही काही महाभागांनी चक्क आधार कार्डावरील आपले वय वाढवून घेतल्याची बाब पुढे आली आहे. ...

अड्याळला प्रवासी निवारा मिळणार केव्हा ? - Marathi News | When will Adiala get a passenger shelter? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अड्याळला प्रवासी निवारा मिळणार केव्हा ?

भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे. ...

भरधाव बस चिखलात फसली - Marathi News | Bhardhava bus got stuck in mud | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भरधाव बस चिखलात फसली

तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घड ...

बुलडाणा जिल्ह्यात दररोज धावतात ८० ‘विना वाहक - विना थांबा’ बसफेºया - Marathi News | 80 'no conductor - no stop' bus Run daily in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दररोज धावतात ८० ‘विना वाहक - विना थांबा’ बसफेºया

बुलडाणा: जिल्ह्यातून दररोज ८० विना वाहक-विना थांबा बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. ...

कशी चालणार 'शिवशाही'? दुरुस्तीसाठी आगारात साहित्यच नाही - Marathi News | There is no tools in the depot to repair the 'Shivshahi' Bus | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कशी चालणार 'शिवशाही'? दुरुस्तीसाठी आगारात साहित्यच नाही

शिवशाही बसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्यच दोन्ही आगारात नाही. ...

‘लाल परी वारी’तून उलगडला एसटीचा प्रवास - Marathi News |  ST's journey through 'Red Fairy Wari' revealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लाल परी वारी’तून उलगडला एसटीचा प्रवास

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७१ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘वारी लाल परीची’ या उपक्रमांतर्गत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मेळा स्थानक येथे करण्यात आले. ...

अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू - Marathi News | Finally Bus service start from Risod to Bhokarkhed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू

रिसोड (वाशिम) : गत काही महिन्यांपासून बससेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर ३० जुलै रोजी दिलासा मिळाला आहे. ...

प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास - Marathi News |  The history of ST will be revealed from the exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास

गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्य ...