लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Maharashtra Politics: “ईडीचे सरकार सर्वांत दळभद्री, धारावीची जमीन केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारे दिली?” - Marathi News | congress nana patole criticizes shinde fadnavis govt over dharavi redevelopment deal in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ईडीचे सरकार सर्वांत दळभद्री, धारावीची जमीन केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारे दिली?”

Maharashtra News: मुंबईतील कोळीवाड्याची मोक्याचा जागा सुद्धा भाजप उद्योगपतीच्या घशात घालू शकते, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...

अनुसूचित जमातीच्या ‘त्या’ अधिसंख्य पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Extension of 11 months for majority of posts whose caste certificate of Scheduled; State Government Cabinet decision | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुसूचित जमातीच्या ‘त्या’ अधिसंख्य पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय

आदिवासींमध्ये तीव्र संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली ...

भिवंडी मनपात होणार कर्मचाऱ्यांची भरती; २५४ पदे भरण्यास राज्य शासनाची मंजुरी - Marathi News | The state government has approved to fill 254 posts in Bhiwandi municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपात होणार कर्मचाऱ्यांची भरती; २५४ पदे भरण्यास राज्य शासनाची मंजुरी

 भिवंडी मनपात २५४ पदे भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.  ...

पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षकांची हायकोर्टात धाव; राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Teachers' plea to HC for transfer of husband and wife to nearby school, Notice to State Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षकांची हायकोर्टात धाव; राज्य सरकारला नोटीस

९ डिसेंबरपर्यंत मागितले उत्तर ...

जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकींसाठी राज्य शासनाकडे वेळ नाही; १२ वर्षांत केवळ पाच बैठका - Marathi News | The state government does not have time for tribal advisory council meetings; only five meetings held in 12 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकींसाठी राज्य शासनाकडे वेळ नाही; १२ वर्षांत केवळ पाच बैठका

माहिती अधिकारात वास्तव उघड ...

गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग - Marathi News | Gairan encroachment in state; Expedited action to remove encroachments after High Court orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो. ...

गोवरग्रस्त भागात अतिरिक्त लस; उद्रेकाचा परिसर कोणता, हे राज्य सरकार ठरविणार - Marathi News | additional vaccines in measles-affected areas; The state government will decide the area of the outbreak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवरग्रस्त भागात अतिरिक्त लस; उद्रेकाचा परिसर कोणता, हे राज्य सरकार ठरविणार

ज्या भागांमध्ये सहा ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवरबाधितांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तिथे या बाळांमध्ये गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी. ...

आता उपग्रह करणार तुमच्या जमिनीचे राखण, शेजाऱ्याने शेत खाल्ले की सांगणार!   - Marathi News | Now the satellite will protect your land and will tell about neighbours encroachment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता उपग्रह करणार तुमच्या जमिनीचे राखण, शेजाऱ्याने शेत खाल्ले की सांगणार!  

उपग्रहाद्वारे काढलेला नकाशा सातबारा उताऱ्याशी जोडणार  ...