लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले... - Marathi News | Manipur Violence: BJP MLA criticizes Narendra Modi on Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले...

Manipur Violence: मणिपूरमधील भाजप आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला. ...

बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करा; भाजपा आमदार नमिता मुंदडांची विधानसभेत लक्षवेधी - Marathi News | MLA Namitha Mundada's demand for creation of Ambajogai district through attention in the assembly | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करा; भाजपा आमदार नमिता मुंदडांची विधानसभेत लक्षवेधी

जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकर मागील ३५ वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहेत. ...

गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात 'रामराज्य' - Marathi News | ramrajya in goa for last two years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात 'रामराज्य'

एसीबीकडून ३ मार्च २०२१ नंतर भ्रष्टाचाराचा एकही एफआयआर नाही ...

हिंगोली वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी जागेचा अहवाल मागविला - Marathi News | A site report was sought for the establishment of Hingoli Medical College | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी जागेचा अहवाल मागविला

राज्यातील शासकीय महाविद्यालय नसणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यांत प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती - Marathi News | Appointment of Madhukar Ardad as Divisional Commissioner of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

मधुकर आर्दड हे मुळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ...

'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले... - Marathi News | 'I was the one who requested the portfolio change'; Abdul Sattar said after the portfolio change... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले...

अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे ...

सिंचन कंत्राटदारांचे की शेतकऱ्यांचे! तलावांच्या दुरुस्तीवर ३ वर्षांत ३ कोटींचा चुराडा - Marathi News | Irrigation contractors or farmers! 3 crore in 3 years on the repair of ponds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिंचन कंत्राटदारांचे की शेतकऱ्यांचे! तलावांच्या दुरुस्तीवर ३ वर्षांत ३ कोटींचा चुराडा

पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला सिंचनाचा फायदा झाला पाहिजे, या हेतूने जिल्हा परिषदेने तलाव, बंधारे उभारले. ...

सरकारी नोकरदारांचा पगार वाढला; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ - Marathi News | Govt employees' salaries hiked, 4% increase in dearness allowance of employees of maharashtra state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरदारांचा पगार वाढला; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ

देशातील अनेक राज्यांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे ...