आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमुळे दुधाची भेसळ रोखण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दूध संघांनी प्रत्येक उत्पादकाकडून खरेदी केलेले दूध आणि त्याचा केलेला विनियोग याचे खरे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे. ...
राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ७९ प्रश्नांवरील आक्षेप मान्य करण्यात आले आहेत. ...
महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत सन २०२३-२४ साठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांतील १७८ गोशाळांना एकूण २२ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...