हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
राज्य सरकार, मराठी बातम्या FOLLOW State government, Latest Marathi News
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक झाली. ...
शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने दिला आहे. ...
राजकीय नेते राजकीय समिकरणे समोर ठेऊन औद्योगिक क्षेत्रात विकासकामांनाही विरोध करत असल्याची बाब राज्यात निदर्शनास येत आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीतही चर्चा न झाल्याची माहिती; अजित पवार घेणार अंतिम निर्णय. ...
शासनाने १० ऑक्टोंबर २०२४ रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही पातळ्यांवर अनेक विभाग कार्यरत आहेत. ...
केंद्र, सरकारमार्फत राज्य शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत; परंतु भोगवटा वर्ग-२ मध्ये मोडणाऱ्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर प्रत्यक्ष लागवडीखाली क्षेत्र असूनही पोटखराबा म्हणून नोंदवले आहे. ...
lumpy skin disease जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. ...
Sugarcane FRP मुंबई उच्च न्यायालयाने एफआरपीसंदर्भात नुकताच निर्णय दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकाला कसलाही अर्थ नाही. ...