लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

“फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील किर्तीचा सुरु होणार नवा प्रवास, म्हणाली- ही संधी चालून आली ... - Marathi News | Phulala sugandha maticha fame samriddhi kelkar will do anchoring of new dance show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील किर्तीचा सुरु होणार नवा प्रवास, म्हणाली- ही संधी चालून आली ...

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहचली समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'शुभविवाह'मधील भूमी आणि आकाशच्या ४० फूट उंच मंदिराच्या कळसावरील त्या सीनची होतेय चर्चा, सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | Shubh vivah serial scene shoot of the 40-feet high temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभविवाह'मधील भूमी आणि आकाशच्या ४० फूट उंच मंदिराच्या कळसावरील त्या सीनची होतेय चर्चा, सर्वत्र होतंय कौतुक

हा सीन शूट करताना बॉडी डबल न वापरता अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटेने हा सीन पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होतंय. ...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा'मधील लोकप्रिय अभिनेत्री आता दिसणार '36 गुणी जोडी' मालिकेत - Marathi News | Rang Maza Vegla fame Vidisha mhaskar will seen in chhattis Guni Jodi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा'मधील लोकप्रिय अभिनेत्री आता दिसणार '36 गुणी जोडी' मालिकेत

आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत येत असते. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, वृद्धाचं रुप धारण करत जयदीप शिकवणार शालिनीला धडा - Marathi News | A new twist in 'Sukh Mhanje Nakki Kay Asata', Jaydeep will teach Shalini a lesson in the form of an old man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, वृद्धाचं रुप धारण करत जयदीप शिकवणार शालिनीला धडा

Sukh Mhanje Kay Asata : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित देण्यासाठी जयदीप वेष पालटून शिर्केपाटलांच्या घरात दाखल होणार आहे. ...

"न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली..", ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Mulgi Zali Ho fame actor Yogesh sohoni share a emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली..", ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दीर्घकाळ ही मालिका टीआरपी चार्टवर अव्वल राहिली. ...

‘रंग माझा वेगळा’मध्ये दीपा-कार्तिकच्या लग्नात पारंपरिक मराठमोळ्या पोशाखाला पसंती - Marathi News | Rang maza vegala serial Deepa-Karthik's wedding in a traditional Maratha dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रंग माझा वेगळा’मध्ये दीपा-कार्तिकच्या लग्नात पारंपरिक मराठमोळ्या पोशाखाला पसंती

रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. ...

Vijay Andalkar: 'पिंकीचा विजय असो' फेम युवराज झाला बाबा, पत्नीनं दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | Pinki Cha Vijay Aso fame actor Vijay Andalkar blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vijay Andalkar: 'पिंकीचा विजय असो' फेम युवराज झाला बाबा, पत्नीनं दिला गोंडस बाळाला जन्म

पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर चाहत्यांनासह सेलिब्रेटी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. ...

Rang Maza Vegla : लग्नाआधी दीपा आणि कार्तिकचा संगीत सोहळ्यातला लूक व्हायरल - Marathi News | Rang Maza Vegla: Deepa and Karthik's pre-wedding Sangeet look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rang Maza Vegla : लग्नाआधी दीपा आणि कार्तिकचा संगीत सोहळ्यातला लूक व्हायरल

दीपा आणि कार्तिकच्या संगीत सोहळ्यात ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू-शशांक आणि लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू-राघवचा खास परफॉर्मन्स देणार आहेत. ...