लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

वडिलांच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओखळलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Do you know this little girl she is a famous actress in the marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओखळलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

वडिलांच्या कडेवर असलेल्या या मुलीला ओळखलंत का, ही चिमुकली आज टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे. ...

'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ; पार पडला साखरपुडा - Marathi News | Phulala sugandh maticha fame actress Bhumija patil engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ; पार पडला साखरपुडा

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा मालिका लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनसराई! दीपा-कार्तिक पुन्हा बांधणार लग्नगाठ - Marathi News | Rang maza vegla marathi serial Deepa Karthik are going to tie a knot again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनसराई! दीपा-कार्तिक पुन्हा बांधणार लग्नगाठ

Rang Maza Vegla : इनामदार कुटुंबात दीपा-कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने दीपा-कार्तिकचं लग्नसोहळा पार पडणार आहे. ...

'आई कुठे..' मालिकेत पुन्हा ट्विस्ट; आशुतोष अरुंधतीच्या नाही तर ;अनुष्का'च्या प्रेमात ? - Marathi News | aai-kuthe-kay-karte-serial-twist-and-turns-happening-in-next-episodes-as-anushka-proposes-ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' मालिकेत पुन्हा ट्विस्ट; आशुतोष अरुंधतीच्या नाही तर 'अनुष्का'च्या प्रेमात ?

आई कुठे काय करते मालिकेत दिवसेंदिवस एकापेक्षा एक घडामोडी घडत आहेत. सध्या मालिकेत आशुतोषची बालपणीची मैत्रिण अनुष्का आली आहे. ...

Siddharth Jadhav : आपला सिध्दू अभिनेत्यानंतर बनला गायक, रेकॉर्डिंग स्टुडिओमधील फोटो व्हायरल - Marathi News | Actor Siddharth Jadhav turned singer, photo from recording studio goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Siddharth Jadhav : आपला सिध्दू अभिनेत्यानंतर बनला गायक, रेकॉर्डिंग स्टुडिओमधील फोटो व्हायरल

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयावर महाराष्ट्र फिदा आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचं एक नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

सुख म्हणजे काय असतं मालिकेतील गौरी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो - Marathi News | Sukh mhanje nakki kay asta fame Girija Prabhu looks glamorous in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख म्हणजे काय असतं मालिकेतील गौरी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

एरवी मालिकेत साधी सोज्वळ दिसणारी गौरी खऱ्या आयुष्यात फारच वेगळी. ...

Aai Kuthe Kay Karte मालिकेला ३ वर्ष पूर्ण; कलाकारांचा एकत्रित व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Aai-kuthe-kay-karte-completed-3-years-today-video-with-title-song-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे... 'मालिकेला ३ वर्ष पूर्ण; कलाकारांचा एकत्रित व्हिडिओ व्हायरल

'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज ३ वर्ष झाले तरी मालिका यशस्वीपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, रितेश देशमुखची होणार मालिकेत एंट्री; गौरीला देणार प्रेमाचे धडे - Marathi News | Riteish Deshmukh will take a entry in the marathi serial Sukh Mhanje Nakki Kay Asta promotion for of his marathi movie Ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, रितेश देशमुखची होणार मालिकेत एंट्री; गौरीला देणार प्रेमाचे धडे

महाराष्ट्रातले क्युट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या 'वेड' या मराठी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्याने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली आहे. ...