अध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी. ...
शहराच्या ऐतिहासिक वास्तूमधील एक असलेल्या आमखास मैदानाजवळील जामा मशीद ही देशातील सर्वात विस्तीर्ण छत असलेली एकमेव मशीद असल्याची माहिती जामिया इस्लामिया काशीफ - उल -उलूमचे प्रमुख मौलाना मोईजोद्दीन फारु की नदवी यांनी दिली. ...
एखाद्या विषयावर वारंवार बोलत राहिले तर त्याची सवय होते समजायला. आता आपण मराठी, स्वत:ला मराठी समजतो. मित्र इंग्रजीच्या वापरावर संतापला. अरे स्पेलिंगमध्ये एक चूक झाली तर बघ. ...
स्थापत्यशिल्प : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या गावचा इतिहास विस्मृतीत गेला असला तरी महाराष्ट्राच्या किंबहुना प्राचीन भारताच्या नकाशावरचे ते एक महत्त्वपूर्ण नगर आणि व्यापारी केंद्र होते. भोगवर्धन अथवा भोगावती नावाची प्राचीन वस्ती, सातवाहन काळाच ...
एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो. ...