लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Soybean Market : सोयाबीन दरवाढीच्या आशा पल्लवीत; काय मिळाला दर जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | Soybean Market: Hopes of Soybean Price Increase; Let's find out the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीन दरवाढीच्या आशा पल्लवीत; काय मिळाला दर जाणून घेऊया सविस्तर

जुन्या सोयाबीनची आवक घटल्याने सोयाबीनला जराशी दरवाढ मिळाली आहे. काय मिळाली दरवाढ ते वाचा सविस्तर (Soybean Market) ...

Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Soybean Khodmashi : Follow this easy solution to control of soybean stem fly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय

पिकावरील कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनेच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ...

Soyabean Market Update : सोयाबीन तेलाची आयात; दरवाढीची शक्यता? वाचा सविस्तर  - Marathi News | Soyabean Market Update : Imports of soybean oil; Chances of a price hike? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market Update : सोयाबीन तेलाची आयात; दरवाढीची शक्यता? वाचा सविस्तर 

सोयाबीन खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्काचा काय होईल परिणाम. वाचा सविस्तर माहिती (Soyabean Market Update) ...

Spray Pump Subsidy : बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज - Marathi News | Get a Battery Operated Spray Pump Where to Apply for a subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज

Spray Pump Subsidy : ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’साठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

Soyabean Market : साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली, जाणून घ्या नेमकं कारण?  - Marathi News | Latest News Soyabean Market Reduced import duty on edible oil and rising imports make soybean prices down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली, जाणून घ्या नेमकं कारण? 

Soyabean Market : खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे साेयाबीन दरवाढीची शक्यता मावळली आहे. ...

Market Update : हळद, सोयाबीन घसरले; हरभऱ्याचे भाव वधारले? - Marathi News | Market Update: Turmeric, soybeans fell; Gram prices increased? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : हळद, सोयाबीन घसरले; हरभऱ्याचे भाव वधारले?

शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळद, सोयाबीनचे दर घसरले आहेत. तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ (Market Update) ...

Soyabean Market : सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच दर, मागील आठवड्यात काय भाव मिळाला? - Marathi News | Latest News Soyabean Market Soybean prices down 2 percent compared to last week see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच दर, मागील आठवड्यात काय भाव मिळाला?

Soyabean Market : सोयाबीनच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत सध्याच्या किंमतीत 2 टक्के घट झाली आहे. ...

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे ४८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित १२२ कोटींचे नुकसान - Marathi News | Kolhapur Flood: Damage of 122 crores affected 48 thousand hectare area due to flood in Kolhapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे ४८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित १२२ कोटींचे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील ४७,८९१ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली जाऊन १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांचे सुमारे १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...