सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Fake Seeds : नांदेड जिल्ह्यात बड्या व्यापाऱ्यांनी आंध्रप्रदेश, गुजरातसह बाहेरील राज्यांतून बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या डोळ्याखालून हे सगळे घडले असून हजारो तक्रारी दाखल होऊनही कारवाई ...
Kharif Sowing 2025 मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
Crop Pattern : बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पावसाचे टायमिंग चुकल्यामुळे मूग व उडदाच्या पेरणीत तब्बल ६५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरणीसाठी पोषक पाऊस न मिळाल्याने ज्वारी आणि कापसाच्या पेरणीतही घसरण झाली आहे.(C ...
Vidarbha Kharif sowing : नागपूर विभागात पावसाचा जोर वाढल्याने खरीप हंगामाला गती मिळाली असून २ जुलैपर्यंत विभागातील ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक प्रगती वर्धा जिल्ह्यात नोंदवली गेली असून ५८.९८ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. वाचा सव ...
pik nuksan bharpai सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...
Food Processing: परभणीच्या मातीतून उगम पावली ग्रामीण उद्योजकतेची नवी क्रांती. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि युवक आता होत आहेत स्वतः चे मालक. २३३ नवउद्योजक घडविणाऱ्या या योजनेने 'आत्मनिर्भर भारत'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ...