लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw चे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान  - Marathi News | T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw ( 109 & Quinton de Kock ( 63) registered record breaking 163 runs partnership, Bangladesh need 206 to defeat South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिली रोसोवूचे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. ...

T20 World Cup, SA vs BAN : १४ चेंडूंत ७० धावा! Rilee Rossouw ने झळकावले वर्ल्ड कपमधील वादळी शतक; क्विंटनसह विक्रमी भागीदारी  - Marathi News | T20 World Cup, SA vs BAN : Hundred by Rilee Rossouw in just 52 balls with 7 sixes and 7 fours, his 2nd consecutive century, first of this World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चेंडूंत ७० धावा! Rilee Rossouw ने झळकावले वर्ल्ड कपमधील वादळी शतक; क्विंटनसह विक्रमी भागीदारी 

T20 World Cup, South Africa vs Bangladesh : पावसाच्या व्यत्ययानंतर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व रिली रोसोवू ( Rilee Rossouw) यांनी षटकारांचा पाऊस पाडला. ...

IND vs NED, T20 World Cup : सिडनीत पाऊस सुरू झाला; जाणून घ्या भारत-नेदरलँड्स सामना किती वाजता होणार सुरू! - Marathi News | IND vs NED, T20 World Cup : Weather Updates & When and where to watch India vs Netherlands T20 World Cup match in India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिडनीत पाऊस सुरू झाला; जाणून घ्या भारत-नेदरलँड्स सामना किती वाजता होणार सुरू!

India vs Netherlands , T20 World Cup : भारत आणि नेदरलँड्स यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना वर्ल्ड कप स्पर्धेत आज सिडनी येथे रंगणार आहे. ...

T20 World Cup 2022: एकाच सामन्यानंतर झाली मोठी उलटफेर! भारताला होणार फायदा, जाणून घ्या सेमीफायनलचं समीकरण  - Marathi News | After the match between SA vs Zim there has been a big change in the World Cup standings and India will benefit, know the scenario  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकाच सामन्यानंतर झाली मोठी उलटफेर; पाहा सेमीफायनलचं समीकरण!

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

SA vs ZIM T20 World Cup, Video: क्विंटन डी कॉकच्या 'त्या' चुकीमुळे आफ्रिकेला बसला ५ धावांचा दंड, तुम्हाला माहितीये का क्रिकेटचा नियम.. - Marathi News | SA vs ZIM T20 World Cup 2022 Video Quinton De Kock mistakenly gifts 5 penalty runs to Zimbabwe by cricket rulebook know the rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: डी कॉकच्या चुकीने आफ्रिकेला ५ धावांचा दंड, जाणून घ्या क्रिकेटचा 'हा' नियम?

नो बॉल, वाईड बॉल नसूनही आफ्रिकेला ५ धावांचे नुकसान दिले ...

T20 World Cup, SA vs ZIM : १७ चेंडूंत ४७ धावा! Quinton De Kock ने प्रयत्न केला, दक्षिण आफ्रिकेवर अन्याय झाला; १ गुण मिळाला - Marathi News | T20 World Cup, SA vs ZIM : Quinton De Kock unbeaten on 47 in just 18 balls in a 64 run chase, Match called off, points shared between Zimbabwe vs South Africa. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चेंडूंत ४७ धावा! Quinton De Kock ने प्रयत्न केला, दक्षिण आफ्रिकेवर अन्याय झाला; १ गुण मिळाला

T20 World Cup, SOUTH AFRICA V ZIMBABWE : पाऊस आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचे पुन्हा एकदा दिसले ...

T20 World Cup, SA vs ZIM : दक्षिण आफ्रिकेसमोर ८० धावांचे लक्ष्य; झिम्बाब्वेविरुद्ध ९च्या रन रेटने करावी लागेल फटकेबाजी - Marathi News | T20 World Cup, SA vs ZIM : Zimbabwe posted 79/5 in their 9 overs. Madhevere scored 35* off 18 balls. For South Africa, Lungi Ngidi picked up 2/20 in 2 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेसमोर ८० धावांचे लक्ष्य; झिम्बाब्वेविरुद्ध ९च्या रन रेटने करावी लागेल फटकेबाजी

T20 World Cup, SOUTH AFRICA V ZIMBABWE : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज ग्रुप २ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशने ९ धावांनी नेदरलँड्सवर विजय मिळवला. ...

India Vs Pakistan T20 Live : टीम इंडिया फेव्हरिट म्हणत सौरव गांगुलीने चार सेमी फायनलिस्टमध्ये निवडला अनपेक्षित संघ! - Marathi News | T20 Worldcup 2022  India Vs Pakistan T20 Live : Sourav Ganguly picked his top four for the tournament, while adding that Team India will be one of the favourites | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया फेव्हरिट म्हणत सौरव गांगुलीने चार सेमी फायनलिस्टमध्ये निवडला अनपेक्षित संघ!

IND Vs PAK Live T20 : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. ...