लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे - Marathi News | Gavathi pistol and two cartridges were found in the possession of two people from Gharipura | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे

ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वेळापूर पोलिसांनी केली. ...

Solapur: बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक  - Marathi News | Solapur: Bihar laborer beaten to death in hotel, two arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक 

Solapur: बारमध्ये गेलेल्या बिहारमधील कामगाराचा तेथील तिघांशी वाद झाल्याने झालेल्या मारामारीत त्या कामगाराचा मृत्यू झाला. मुनाकुमार रामाधार सिंह ( वय ४४, रा. रतीगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. ...

Solapur: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार - Marathi News | Solapur: 17-year-old girl raped by luring her into marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

Solapur: सतरा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल बाबावाले ( रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश - Marathi News | Saying 'Jai Telangana', 4 former BJP corporators join BRS party of KCR | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश

माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोडत असल्याने दू:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. ...

रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्यावरुन जमावानं दोन तरुणांना धू धू धूतलं - Marathi News | Two youths were thrashed by the mob after suspicions were raised near the rickshaw stop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्यावरुन जमावानं दोन तरुणांना धू धू धूतलं

यातील जखमी दोघे हे अशोक चौकाकडे कामाच्या निमित्ताने गेले होते. ...

सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान - Marathi News | One signature outrage campaign on behalf of Maharashtra Navnirman Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान

सध्या महाराष्ट्रातील गरुड राजकारण कोण कोणाबरोबर जाते?, कोण कुठल्या तत्वाला तीलांजली देते? ...

सोलापुरात धावत्या हायवे पेट्रोलिंग व्हॅनसमोर उडी मारल्यानं 'तो' गंभीर जखमी - Marathi News | seriously injured after jumping in front of a running highway patrol van in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात धावत्या हायवे पेट्रोलिंग व्हॅनसमोर उडी मारल्यानं 'तो' गंभीर जखमी

नॅशनल हायवेवर घात अपघातावर नियंत्रण ठेवणे व त्यांना सुरक्षितरित्या उपचारासाठी दाखल करण्यासाठी कायमस्वरुपी पेट्रोलिंग व्हॅन तैनात असते. ...

सोलापूरमध्ये कॅन्टीन व्यवसायिकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A canteen worker committed suicide by hanging himself at home in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये कॅन्टीन व्यवसायिकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

पांडुरंग हे बार्शीत कॅन्टीन चालवून उदरनिर्वाह करतात. बार्शी येथील फिर्यादीची आत्या अनुसया नाईकवाडी हिला शनिवारी सकाळी ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली.  ...