लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur: ५ लाखाची मागणी, ३ लाखाला सहमती, हा मोठा अधिकारी अडकला ACB च्या जाळ्यात - Marathi News | Solapur: Demand 5 lakhs, agree to 3 lakhs, this big official is caught in ACB's net | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५ लाखाची मागणी, ३ लाखाला सहमती, हा मोठा अधिकारी अडकला ACB च्या जाळ्यात

Solapur News: सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मोरे हे विजापूर नाका पेालिस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदाराची पिकअप ही गाडी विजापूर नाका पोलिस ठाण्यात जमा होती. ...

कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात - Marathi News | While filling gas in tanks from capsule containers, two were detained along with 60 lakhs in cash | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात

कामती पोलिसांची कारवाई : काळ्या बाजारात विक्रीला जाण्याचा संशय ...

शिक्षक भरती एकाच टप्प्यात करा अन्यथा १७ जुलैपासून आंदोलन; भावी शिक्षकांनी दिला इशारा - Marathi News | Do teacher recruitment in one phase or protest from July 17; Future teachers warned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षक भरती एकाच टप्प्यात करा अन्यथा १७ जुलैपासून आंदोलन; भावी शिक्षकांनी दिला इशारा

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ...

जीवे ठार मारण्याची धमकी देत नववीतील मुलाकडून दहावीच्या मुलाने १० लाख रुपये उकळले; दोघांवर गुन्हा - Marathi News | 10 lakh rupees extorted by 10th grader from 9th grader by threatening to kill; A crime against both | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीवे ठार मारण्याची धमकी देत नववीतील मुलाकडून दहावीच्या मुलाने १० लाख रुपये उकळले; दोघांवर गुन्हा

फिर्यादी इरावती यांचा मुलगा हा शहरातील एका नावाजलेल्या शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे. ...

महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन - Marathi News | A woman was bitten by a snake while she was sleeping and a young man was caught Serpent friend's call for care | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. ...

झोप येत नाही म्हणून तिनं खाल्या एकदाच तीन गोळ्या, सोलापुरातील प्रकार - Marathi News | girl took three pills at once, as she could not sleep, hospitalized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :झोप येत नाही म्हणून तिनं खाल्या एकदाच तीन गोळ्या, सोलापुरातील प्रकार

त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात उपचार ...

बापरे.. नवऱ्यांचा पगार २८ लाख, तरीही बायका पोलिस ठाण्यात ! - Marathi News | Bapre.. Husband's salary is 28 lakhs, yet wives are in police station! servey of salary | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बापरे.. नवऱ्यांचा पगार २८ लाख, तरीही बायका पोलिस ठाण्यात !

होय. एका संस्थेनं केलेला ‘ॲव्हरेज सॅलरी इन इंडिया’ सर्व्हे लोकांच्या मोबाईलवर गरागरा फिरू लागलेला. ...

राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांचा अजितदादांना पाठिंबा - Marathi News | Former group leaders of NCP Kisan Jadhav, Nagesh Gaikwad support Deputy CM Ajit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांचा अजितदादांना पाठिंबा

महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण चार नगरसेवक निवडून आले होते. ...