लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी एकोणविसाव्वा वर्धापन दिन - Marathi News | Twenty-ninth anniversary of Solapur University on Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी एकोणविसाव्वा वर्धापन दिन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी १९ वा वर्धापन दिन कार्यक्रम नियोजित आहे. ...

जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार; शिक्षक भारतीचा इशारा - Marathi News | will hold vigorous agitation across the state to demand reinstatement of the old pension scheme Teacher Bharti's Warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार; शिक्षक भारतीचा इशारा

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचे कारण देत शासनाने अभ्यास समिती कठीण करून जुनी पेन्शनचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. ...

नियम फक्त कागदपत्री नकोच; आता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे; सीईओ आव्हाळे यांनी काढले पत्रक - Marathi News | Rules are not just documents; Now identity card is mandatory for employees in Solapur ZP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नियम फक्त कागदपत्री नकोच; आता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे; सीईओ आव्हाळे यांनी काढले पत्रक

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियम तयार आहेत. मात्र, हे नियम फक्त कागदोपत्री दिसून येतात. ...

दिलासादायक; १८ हजार ग्राहकांनी केली ८२ मेगावॅट युनिटची वीजनिर्मिती - Marathi News | comforting; 18,000 consumers have generated electricity of 82 MW units | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; १८ हजार ग्राहकांनी केली ८२ मेगावॅट युनिटची वीजनिर्मिती

वीजमंडळावर होणारा वाढता ताण आपोआप कमी होत चालला आहे.  ...

भाविकाचं मोठेपण; पेन्शनच्या रकमेतून विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण - Marathi News | The greatness of the devotee; A gold necklace weighing 105 grams was offered to Vitthal from the pension amount | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविकाचं मोठेपण; पेन्शनच्या रकमेतून विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण

 नामदेव श्रावण पाटील (वय ९१, रा. औदुंबर नगर, अमतधाम, पंचवटी, नाशिक) असे भाविकाचे नाव आहे. ...

गवताला फवारण्यासाठी पाणी आणयला गेला, तीन तास मोटारी लावून विहिरीतून मृतदेह काढला - Marathi News | young farmer died due to drowning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गवताला फवारण्यासाठी पाणी आणयला गेला, तीन तास मोटारी लावून विहिरीतून मृतदेह काढला

ग्रामस्थ धावले : खैराट येथे पाण्यात बुढून तरुण शेतक-याचा मृत्यू ...

कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप - Marathi News | Executive officer's son performed regular worship of Vithala Anger from the Warkari community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप

 विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते. ...

Solapur: वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Solapur: Cash payment of electricity bill now restricted from August 1; Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा; जाणून घ्या सविस्तर

Electricity Bill:  विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ...