लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा - Marathi News | The desire was expressed in the visit to Pandharpur for devotees by nitin desai in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा

विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रा कालावधीत लाखो भाविक पंढरपुरात येतात. ...

धक्कादायक; पोलीस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना - Marathi News | solapur news Brutal murder of police sub-inspector Major incident in Sangola taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पोलीस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना

अज्ञात मारेकरांकडून पाठीमागून  धारदार शस्त्राने वार करून पोलीस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

चारापाणी करुन घरात झोपले, बाहेर म्हशीसह रेडीही पळवली - Marathi News | two buffalo stolen from outside house in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चारापाणी करुन घरात झोपले, बाहेर म्हशीसह रेडीही पळवली

ही घटना मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ च्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे घडली. ...

Solapur: सोलापुरात पाळत ठेवून दिवसा घर फोडणारे दोघे गजाआड, लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Solapur: Two who broke into a house during the day under surveillance in Solapur, seized goods worth lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पाळत ठेवून दिवसा घर फोडणारे दोघे गजाआड, लाखाचा मुद्देमाल जप्त

Solapur: दिवसा घरांवर पाळत ठेवून कोणी नसल्याची साधून घर फोडणाऱ्या दोघांना जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख १४ हजारांच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा; नऊ साहित्यिकांचा होणार सन्मान - Marathi News | Announcement of Manorama Literature Award; Nine writers will be honored | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा; नऊ साहित्यिकांचा होणार सन्मान

डॉ. रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती ...

आनंदाची बातमी; ८५ दिवसानंतर उजनी धरण झालं 'प्लस', सोलापूरकर अन् शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | after 85 days ujani dam became full relief to solapurkar and farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाची बातमी; ८५ दिवसानंतर उजनी धरण झालं 'प्लस', सोलापूरकर अन् शेतकऱ्यांना दिलासा

शेतकरी व सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

सोलापुरात अंगास खाज सुटल्यानं कंटाळून तरुणानं घेतला गळफास - Marathi News | In Solapur, the young man hanged himself after getting tired of itching | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात अंगास खाज सुटल्यानं कंटाळून तरुणानं घेतला गळफास

सचिन औदुसिद्ध व्हनमाने असे १८ वर्षीय मुलाचे नाव ...

खबऱ्याकडून टीप मिळाली अन् खुनी हल्ला, दरोडे टाकणाऱ्या फरार तरुणाला पकडलं - Marathi News | A tip was received from the informant and the fugitive youth who committed murderous attacks and robberies was caught | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खबऱ्याकडून टीप मिळाली अन् खुनी हल्ला, दरोडे टाकणाऱ्या फरार तरुणाला पकडलं

बारा गुन्ह्याची कबुली : ७० हजाराची रोकड, दुचाकी जप्त ...