लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur: हळद समजून तरुणीनं प्राशन केली, सडा मारण्याची विषारी पावडर - Marathi News | Solapur: A young woman mistook turmeric for a poisonous powder to kill rot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: हळद समजून तरुणीनं प्राशन केली, सडा मारण्याची विषारी पावडर

Solapur News: हळद समजून दुधामध्ये अंगणात सडा मारण्यासाठी वापरली जाणारी विषारी पिवळी पावडर प्राशन केल्यानं तरुणीला शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. एमआयडीसी परिसरातील विनायक नगरात गुरुवारी ही घटना घडली. ...

Solapur: पतीने माहेरी राहणाऱ्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून चेहऱ्यावर ॲसिड फेकले - Marathi News | Solapur: Husband threw acid on his wife's mangalsutra and threw it on her face | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पतीने माहेरी राहणाऱ्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून चेहऱ्यावर ॲसिड फेकले

Solapur Crime News: पती-पत्नीचे भांडण झाल्याने कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीकडे माहेरी जाऊन पतीनं तिच्याशी भांडण करुन गळ्यातले मंगळसूत्र तोडले, चेहऱ्यावर ॲसिड ओतून मारहाण केल्याची घटना हालहळ्ळी (ता. अक्कलकोट येथे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली ...

माझ्या मुलाला डॉक्टर व्हायच होतं पण काळान घात केला! अपघाताला आळा घालण्यासाठी पथनाट्य कलेतून जनजागृती - Marathi News | public awareness through street theater art to prevent accidents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माझ्या मुलाला डॉक्टर व्हायच होतं पण काळान घात केला! अपघाताला आळा घालण्यासाठी पथनाट्य कलेतून जनजागृती

'अपघातावर आळा घालण्याकरिता कलेतून प्रबोधन व जनजागृती' या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास - Marathi News | in solapur after having blessings of lord vitthal in ashadhi ekadashi the devotees went back | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास

आषाढी यात्रेचा सोहळ्यानिमित्त नवमी दिवशी भाविकांनी पंढरपूर गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल झाले होते. ...

पिकअपची पाठीमागून धडक बसल्याने वृध्द ठार; सोलापुरातील घटना - Marathi News | elderly died after being hit from behind by pickup truck incident in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिकअपची पाठीमागून धडक बसल्याने वृध्द ठार; सोलापुरातील घटना

शौचालयावरून घरी जात असलेल्या एका वृद्धाचा मागे येत असलेल्या पिकअपची धडक बसून  मृत्यू झाला असल्याची घटना नेरले येथे घडली आहे. ...

अंगणवाडी कर्मचारी संतापल्या; शासनाचा निषेध करीत जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा - Marathi News | Anganwadi workers were furious A march was held at the Zilla Parishad protesting the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगणवाडी कर्मचारी संतापल्या; शासनाचा निषेध करीत जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा

थाळी नाद करीत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांनी प्रयत्न केला.  ...

Ujnai Dam Water Level: तीन दिवसांत उजनीच्या पातळीत ४ टक्क्यांनी वाढ; धरणात आलं किती पाणी - Marathi News | Ujnai Dam Water Level: 4 percent rise in Ujnai Dam water level in three days; How much water came in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujnai Dam Water Level: तीन दिवसांत उजनीच्या पातळीत ४ टक्क्यांनी वाढ; धरणात आलं किती पाणी

भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, दौंड दि.१६ रोजी सायंकाळी ६ वाजता ११ हजार ८५१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सोमवारी दौंड विसर्गात मोठी वाढ झाली होती. ...

चार पिढ्यांचा सहभाग अन् विठ्ठलाच्या महापुजेचा मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला तिसऱ्यांदा मान - Marathi News | CM Eknath Shinde was honored for the third time with the state Maha Puja of Vitthala in Pandharpur on Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चार पिढ्यांचा सहभाग अन् विठ्ठलाच्या महापुजेचा मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला तिसऱ्यांदा मान

पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली. ...