लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Maharashtra Rain Update: राज्यात या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस - Marathi News | Maharashtra Rain Update: Below average rainfall in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update: राज्यात या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

दोन दिवसांपासून पावसाने कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. परंतु, सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...

जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू! - Marathi News | The palanquin of Sant Tukaram Maharaj and Dnyaneshwar Maharaj starts its return journey from Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू!

 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत.  ...

Ujani Dam: उजनी उपयुक्त पातळीत येण्यासाठी अजून किती टीएमसीची गरज - Marathi News | Ujani Dam: How much more TMC is required to bring Ujani to a useful level? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam: उजनी उपयुक्त पातळीत येण्यासाठी अजून किती टीएमसीची गरज

भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...

पाचवीत शिकणारी सोलापूरची अंतरा नरुटे पोहोचली आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वतावर - Marathi News | Class 5 student Antara Narute of Solapur reached the highest mountain in Africa | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाचवीत शिकणारी सोलापूरची अंतरा नरुटे पोहोचली आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वतावर

टांझानियामध्ये असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून १९,३४१ फूट उंच ...

धक्कादायक! ड्रायव्हरला चक्कर आली अन् एसटी बस पलटली थेट शेतात; २५ प्रवासी जखमी - Marathi News | Solapur ST bus accident took place at Pimpalner in Madha taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! ड्रायव्हरला चक्कर आली अन् एसटी बस पलटली थेट शेतात; २५ प्रवासी जखमी

जखमी प्रवाशांना कुर्डूवाडी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

Ujani Dam Water Level: उजनी पाणीपातळीत वाढ; कसं केलं जातं धरणाच्या पाण्याचं गणित - Marathi News | Ujani Dam Water Level: Increase in Ujani Dam Water Level; How is the water of the dam calculated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी पाणीपातळीत वाढ; कसं केलं जातं धरणाच्या पाण्याचं गणित

जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या दहा दिवसांत दहा टक्के पाणी पातळी वाढली आहे. गतवर्षी पेक्षाही यंदा दहा टक्के अधिक पाणीसाठा उजनी धरणात झाला आहे. ...

Solapur: सुनील कांबळे खूनप्रकरणी शुक्रवारी सांगोला बंदची हाक - Marathi News | Solapur: Sunil Kamble murder case called Sango bandh on Friday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सुनील कांबळे खूनप्रकरणी शुक्रवारी सांगोला बंदची हाक

Solapur News: महुद येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे. ...

Solapur: शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: A case has been registered against two for abuse of one person due to agriculture water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur News: कचरेवाडी येथे शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...