ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील तिसºया दिवशी आज भक्तिभावपूर्ण वातावरणात होम मैदानावर होम विधी झाला. नागफणी, बाशिंग आणि विद्युत रोषणाई केलेली नंदीध्वजांची मिरवणूक रात्री दोन वाजता आल्यानंतर होमविधीस प्रारंभ झाला. ...
महापालिकेतील गटबाजीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिका बरखास्तीची तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर अक्षता सोहळा आणि स्नेहभजनाच्या माध्यमातून पालकमंत्री आणि सहकारमंत्री या दोन देशमुखांमध्ये शनिवारी मनोमीलन घडून आले़ दोन्ही गटाचे नगरसेवक आणि महापौर ए ...
भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही. ...
बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत ...
दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध ...
ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून १० लाख ६२ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी खंडागळे, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर खंडागळे आणि अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...