पंतप्रधान मोदी यांनी युवकांनी उद्योग-व्यवसाय करावा म्हणून महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजना राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून सुरु केली. परंतु या योजनेला बॅँकांनी अटी व शर्तीचे नियम दाखवून मुद्रा कर्ज योजनेचा बोजवारा उडविला आहे. ...
पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे. ...
विद्या आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची आहे, मात्र चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्हींचा समन्वय आपण ठेवायला हवा, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले. ...
गेल्या दहा वर्षांपासून लाखास तीन लाख याप्रमाणे तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणाºया आरोपीच्या शुक्रवार पेठेतील घरावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. ...
दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्य असणा-या भाजपाचे सोलापूर महापालिकेवरही राज्य आहे. त्याच महापालिकेतील भाजपचे पक्षनेता सुरेश पाटील गेल्या ५० दिवसांपासून सोलापूर ते मुंबई अशा उपचार फे-यात आजाराशी झुंज देताहेत ...
काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ...