उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेल्या एसटीचा मोडनिंबजवळील वरवडे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ या अपघातात एसटीमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ...
१०० वर्षांपूर्वी मल्टिप्लेक्स संस्कृती प्रथम सोलापुरात रुजली. आता याच शहरात यतीन शहा व डॉ. सुहासिनी शहा यांच्या प्रिसिजन फाऊंडेशन व पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्टÑीय सिनेमा महोत्सव होत आहे. १ ...
राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरु असलेली ‘गाव तेथे एस. टी.’ या प्रवासी सेवेचा उपक्रम अधिक गतिमान व्हावा आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी महामंडळाने राज्यभर वेबपेजद्वारे रोडवर धावणारी बस नेमकी कोठे आहे, तिची काय स्थिती आहे, प्रवासी सेवा सुलभ होत आहे काय? यास ...
महापालिकेतील गटबाजीबाबत आपण आदेश देऊनही परिणाम दिसत नाहीत असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादाचे जाऊ द्या विकासाचे बोलू असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली़. ...
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद ...
लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़ ...