लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

‘कंम्पलेट कायकू करता’ म्हणत जमावाकडून तरुणाची धुलाई - Marathi News | The young man is beaten by the crowd saying about Complaint | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘कंम्पलेट कायकू करता’ म्हणत जमावाकडून तरुणाची धुलाई

दुचाकी पुढे नेऊन फोनवरून पोलिसांना सांगता असताना पाठलाग करून गाठले व पोलिसात तक्रार देतो काय म्हणून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. ...

तिकीट न काढणाऱ्या एक हजार प्रवाशांकडून सव्वा सहा लाखाचा दंड वसूल; सोलापूर रेल्वेकडून कारवाई - Marathi News | fine of 600000 will be collected from one thousand passengers who do not collect tickets action by solapur railway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिकीट न काढणाऱ्या एक हजार प्रवाशांकडून सव्वा सहा लाखाचा दंड वसूल; सोलापूर रेल्वेकडून कारवाई

२९ रेल्वे गाड्यांमध्ये ही कारवाई झाली आहे. ...

सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | raid on gambling den in sinnoor 17 accused in custody goods worth 1 4 million seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

१७ आरोपींना ताब्यात घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.  ...

दुचाकी शोरूमचा मालक असल्याचे सांगत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्याला ३३ लाखाला फसवले - Marathi News | 33 lakhs cheated a treasury branch officer by claiming to be the owner of a two-wheeler showroom | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकी शोरूमचा मालक असल्याचे सांगत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्याला ३३ लाखाला फसवले

सरस्वती उंबरजे या आपल्या ऑफीसमध्ये काम करताना एका अज्ञात इसमाने फिर्यादीला फोन करत आपण दुचाकी शोरूमचे मालक असल्याचे बतावणी करत आपल्या शाखेत २ कोटी रुपये मुदत ठेव ठेवायची आहे, असे सांगितले. ...

सोलापूरमध्ये मुलाच्या डोक्यात कटावणी मारुन चोरट्यांनी ३५ हजारांचे दागिने पळवले - Marathi News | In Solapur, thieves stole jewelery worth 35,000 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये मुलाच्या डोक्यात कटावणी मारुन चोरट्यांनी ३५ हजारांचे दागिने पळवले

चोरट्यांनी कपाटातील रोख १७ हजार रुपये आणि दोन जोड वाळे, चांदीचे पैंजण, लहान मुलाच्या कानातील १ ग्रॅम सोन्याच्या रिंगा पळवल्या. ...

प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव  - Marathi News | Maratha community ban on pre-wedding shooting; Maratha Brides in Solapur - Decide on an Introduction Gathering | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव 

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार - Marathi News | Competition exam girl molested by raising her profile on social media in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार

पीडित मुलगी ही २०१७ पासून पुणे शहरात होस्टेलवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. ...

बांधावरील झाडीझुडपी तोडून जनावरांचा रस्ता बंद करणा-या मायलेकास मारहाण - Marathi News | beating up mother and child who blocked the path of animals by cutting bushes on the dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बांधावरील झाडीझुडपी तोडून जनावरांचा रस्ता बंद करणा-या मायलेकास मारहाण

जनावरांचा येण्या -जाण्याचा रस्ता बंद करीत होते. ...