लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई - Marathi News | Woman washed by three for taking coconut from our tree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई

कोण कधी कोणत्या कारणावरुन भांडणं करतील याचा नेम नाही. ...

 सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Transfers of Officers in Solapur Rural Police Force Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या सविस्तर

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले. ...

कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण - Marathi News | Beating with a sickle saying to withdraw the court case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण

कोर्टातील केस काढून घे म्हणत शिवीगाळ करत हातातील विळ्याने मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. ...

सोलापूर शहरात जोरदार पाऊस; उकाड्याने त्रस्त सोलापूरकरांना दिलासा - Marathi News | heavy rain in solapur city relief to the people of solapur suffering from heat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात जोरदार पाऊस; उकाड्याने त्रस्त सोलापूरकरांना दिलासा

शहरातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.  ...

सोलापूरमध्ये हायवेवरील डिव्हायडर तोडून लक्झरने धडक दिलेल्या पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Pedestrian dies after being hit by a Luxor after breaking the divider on the highway in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये हायवेवरील डिव्हायडर तोडून लक्झरने धडक दिलेल्या पादचाऱ्याचा मृत्यू

सोमवारी रात्री १०:३० च्या सुमारास शेळगीजवळील रघोजी ट्रान्सपोर्टजवळील हायवेवर हा अपघात झाला. ...

माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार - Marathi News | Humanity Chief Minister Eknath Shinde's help to sick Shiv Sainik in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार

याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली. ...

रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवताना खासगी ट्रॅव्हल्स डिव्हायडर तोडून सुटली सुसाट - Marathi News | While saving a pedestrian crossing the road Susat escaped by breaking a private travel divider | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवताना खासगी ट्रॅव्हल्स डिव्हायडर तोडून सुटली सुसाट

धोत्रीकर वस्तीजवळ अपघात; प्रवासी सुखरूप ...

Solapur: स्वयंपाकाला भांडी दिली नाही, जेवणही दिले नाही, दांडक्याने मारुन सहकाऱ्याचा खून, मजुराला अटक - Marathi News | Solapur: No cooking utensils, no food, colleague killed by caning, laborer arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वयंपाकाला भांडी दिली नाही, जेवणही दिले नाही, लाकडाच्या दांडक्याने मारुन सहकाऱ्याचा खून

Solapur: जेवण बनवायला भांडी का देत नाही, बनविलेले जीवन ही देत नाही या कारणावरून जोडीदार कामगाराचा डोक्यात लाकूड घालून खून केल्याची घटना मोहोळ तालुक्यात पाटकूल येथे सोमवार, पहाटे २९ मे रोजी घडली. ...