लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित - Marathi News | Committee constituted for selection of new Vice-Chancellor of Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित

५ मे रोजी कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांची पाच वर्षांची कारकीर्द संपली. त्यांच्या ठिकाणी डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. ...

सोलापूरमध्ये बिअरची बाटली डोक्यात फोडून तरुणाला केलं जखमी - Marathi News | The youth was injured by breaking a beer bottle on his head | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये बिअरची बाटली डोक्यात फोडून तरुणाला केलं जखमी

जखमी गोपाळ हा वैदूवाडी भवानी पेठ येथून स्टेशन रोडवरील महापौर बंगल्यासमोरील रोडवर कामानिमित्त आला होता. ...

चिमणी पाडकामाला विरोध करण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना स्थळावर एकवटले कामगार - Marathi News | Workers gathered at the Siddheshwar factory site to oppose the demolition of chimneys | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिमणी पाडकामाला विरोध करण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना स्थळावर एकवटले कामगार

महापालिकेने कारवाई केल्यास तीव्र विरोध करू, असे कामगार युनियनच्या नेत्यांनी सांगितले. ...

वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | farmer attempted suicide as papaya dried up due to repeated light failure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

शेतकरी धर्मराज काशीद यांची सोलापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील केमवाडी (ता. तुळजापूर) येथे शेती आहे. ...

दुष्मनी इतकी मोठी की, कोयता अन तलवारीनं केला हल्ला! जखमीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार - Marathi News | attacked with Koita and sword The injured were treated at a hospital in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्मनी इतकी मोठी की, कोयता अन तलवारीनं केला हल्ला! जखमीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार

रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास केगाव येथे ही घटना घडली. ...

शिंदे व्हर्सेस शिंदे ! ‘सावंतशाही’चं प्लॅन बी तयार  - Marathi News | Shinde vs. Shinde! Plan B of 'Savantshahi' is ready | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे व्हर्सेस शिंदे ! ‘सावंतशाही’चं प्लॅन बी तयार 

लगाव बत्ती.. ...

हजला गेलेले बद्रुद्दीन बागवान यांचे मक्का शरीफमध्ये निधन - Marathi News | Badruddin Bagwan, who went to Hajj, passed away in Makkah Sharif | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हजला गेलेले बद्रुद्दीन बागवान यांचे मक्का शरीफमध्ये निधन

दीपक दुपारगुडे  सोलापूर : करमाळा शहरातून हज यात्रेसाठी गेलेल्या कुरेशी मोहल्लामधील बद्रुद्दीन हाशम बागवान (वय ६२) यांचे पवित्र मक्का ... ...

तोकडे कपडे घालणाऱ्या सोलापूरकरांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश नाही; महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती - Marathi News | Solapurkars who dress like that are not allowed in seventeen temples Maharashtra Temple Association Information: | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तोकडे कपडे घालणाऱ्या सोलापूरकरांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश नाही

शहरातील सतरा मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने रविवारी दिली आहे. ...