लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

उसने दिलेल्या केवळ १०० रुपयांवरून खून; आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Murder over loan of just Rs 100 Accused gets seven years of hard labour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने दिलेल्या केवळ १०० रुपयांवरून खून; आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी

गुन्ह्याच्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी १०० रुपये उसने घेतले होते. परत मागण्यावरून झालेल्या भांडणातून आरोपीने त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून खून केला होता ...

स्वारगेट मेट्रो स्टेशन अन् बसस्थानक एकमेकांना जोडणार; प्रवाशांना होणार फायदा - Marathi News | Swargate Metro Station and Bus Stand will be connected to each other Passengers will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट मेट्रो स्टेशन अन् बसस्थानक एकमेकांना जोडणार; प्रवाशांना होणार फायदा

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेदेखील शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोसोबत समन्वय ठेवून एकत्रितरीत्या नियोजन करून निर्माण केले जाईल ...

आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन - Marathi News | Kisan Maharaj Sakhre, a scholar of saint literature from Alandi, passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले ...

लग्नाचे आमिष दाखवून १० लाख उकळले; मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | 10 lakhs were extracted by promising marriage; The young doctor took the extreme step due to mental shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून १० लाख उकळले; मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुणाने लग्न झाले असतानाही विवाहाच्या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली, नंतर तरुणीला फसवून १० लाख उकळले ...

बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष - Marathi News | Dada will change the atmosphere of Beed Ajit pawar appointment as guardian minister is celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष

पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रकल्पांना गती मिळून विकास होईल, दादांची कार्यक्षमता अफाट आहे ...

फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन - Marathi News | If you do the work honestly without expecting results, you will definitely get success - C. P. Radhakrishnan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल ...

PMPML: ‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी - Marathi News | 'PMP' employees face immense workload; More than 7,000 posts vacant, problems in transport services | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी

दररोज सरासरी ११ लाखांपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात, निम्म्याच बस आणि निम्मेच कर्मचारी असल्याने वाहतूक सेवा देण्यात दमछाक होतीये ...

म्हाळुंगे एमआयडीसीत उद्योजकावर गोळीबार; उद्योजक जखमी, परिसरात खळबळ - Marathi News | Businessman shot at in Mhalunge MIDC; Businessman injured, stir in the area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :म्हाळुंगे एमआयडीसीत उद्योजकावर गोळीबार; उद्योजक जखमी, परिसरात खळबळ

गोळीबार करणारे दोघे अज्ञात दुचाकीवरून वराळे ते भांबोलीच्या दिशने पळून गेले असून पोलिसांकडून शोध सुरु ...