लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुण्यातून खंडणीसाठी महिलांचे अपहरण; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली सुटका - Marathi News | Abduction of women for ransom from Pune The crime branch police made such an escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून खंडणीसाठी महिलांचे अपहरण; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली सुटका

प्रकरण पोलिसात जाताच अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका करत सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या ...

मटाटी, झुल अन् घुंगराने सजला शेतकऱ्यांचा सखा; दिग्रस, कन्हेरवाडी, धनोड्यात झडत्या - Marathi News | Pola festival is celebrated with enthusiasm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मटाटी, झुल अन् घुंगराने सजला शेतकऱ्यांचा सखा; दिग्रस, कन्हेरवाडी, धनोड्यात झडत्या

ग्रामीण भागात पोळा उत्साहात ...

प्रवासादरम्यान प्रसूतीकळा... महिलेने ट्रॅव्हल्समध्ये दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | Woman gives birth to baby in Travels bus going from bilaspur to pune | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रवासादरम्यान प्रसूतीकळा... महिलेने ट्रॅव्हल्समध्ये दिला गोंडस बाळाला जन्म

देवरी येथील घटना : आई व बाळ दोघेही सुखरूप ...

भाजपच्या तोरणाखाली पवार-शिंदेंची आली हाे जोडी..; गावोगावी पोळ्याच्या तोरणाखाली आज झडत्यांची रंगत - Marathi News | under the arch of the pola festival in every village, the colors of the Jhadtya; Farmers' situation and political satire too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या तोरणाखाली पवार-शिंदेंची आली हाे जोडी..; गावोगावी पोळ्याच्या तोरणाखाली आज झडत्यांची रंगत

शेतकऱ्यांची कैफियत आणि राजकीय व्यंगही ...

गृहिणींच्या मदतीसाठी धावून आलीय ‘हरीभरी’; भाजीपाल्याचा 'रेडी टू कूक' फंडा, संकल्पना घराघरांत - Marathi News | 'Haribhari' has come to help housewives; 'Ready to cook' funda of vegetables, concept in households | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहिणींच्या मदतीसाठी धावून आलीय ‘हरीभरी’; भाजीपाल्याचा 'रेडी टू कूक' फंडा, संकल्पना घराघरांत

अबोली सोनोलेंचा गृहीणींसाठी वेळ वाचवण्याचा पर्याय ...

ध्यानधारणेमुळे रोखल्या जाऊ शकतात आत्महत्या, राष्ट्रीय मोहिमेचा दुसरा ऑनलाइन राष्ट्रीय संवाद - Marathi News | Meditation Can Prevent Suicide, the second online national dialogue of the national campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ध्यानधारणेमुळे रोखल्या जाऊ शकतात आत्महत्या, राष्ट्रीय मोहिमेचा दुसरा ऑनलाइन राष्ट्रीय संवाद

आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले.  ...

जय श्रीरामचा जयघोष! ७ थरांचा मनोरा; गणेश मित्र मंडळाने फोडली गुरुजी तालीमची दहीहंडी - Marathi News | Jai Shri Ram's shout! 7 tier tower; Ganesh Mitra Mandal broke the curfew of Guruji Taalim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय श्रीरामचा जयघोष! ७ थरांचा मनोरा; गणेश मित्र मंडळाने फोडली गुरुजी तालीमची दहीहंडी

मंडळाने दहीहंडी क्रेनवर ठेवली असून हंडी आणि क्रेनलाही सोनेरी रंगाची चकाकणारी सजावट ...

ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला...! पुण्यात दहीहंडी फुटली १२० कोटींची - Marathi News | 120 Crore Dahi Handi broke out in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला...! पुण्यात दहीहंडी फुटली १२० कोटींची

तब्बल १ हजार ३०० लहान-मोठ्या मंडळांनी मिळून ही उधळण केली असून अर्धी रक्कम तर सेलिब्रिटींच्या मानधनावरच खर्ची केल्याचा अंदाज ...