लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रशासनाकडून ४०६ कोटींची वाढ; स्थायी समितीची मंजुरी, नेमकं कारण काय? - Marathi News | Pimpri Municipal Corporation's budget increased by Rs 406 crores from the administration; Standing Committee approves, what is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रशासनाकडून ४०६ कोटींची वाढ; स्थायी समितीची मंजुरी, नेमकं कारण काय?

शहराच्या महसुलात मोठी वाढ करण्यासाठी बांधकाम परवानगी, आकाशचिन्ह, कर संकलन आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे ३५० ते ४०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ...

पालकांसाठी आनंदवार्ता! आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; १ कि.मी.ची अट शिथिल, आता ३ व ५ किमीपर्यंत शाळांचे पर्याय - Marathi News | Good news for parents Extension of deadline for RTE admission 1 km condition relaxed now school options up to 3 and 5 km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकांसाठी आनंदवार्ता! आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; १ कि.मी.ची अट शिथिल, आता ३ व ५ किमीपर्यंत शाळांचे पर्याय

जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल ...

LPG Gas Crisis: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळे सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती २५००, तर व्यावसायिक ८ हजारांपर्यंत - Marathi News | Black market for cylinders due to gas shortage in Pimpri Chinchwad; Domestic cylinders cost Rs 2,500, while commercial cylinders cost Rs 8,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळे सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती २५००, तर व्यावसायिक ८ हजारांपर्यंत

विशेषतः हॉटेल, खानावळी आणि हातगाडीधारकांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी गॅसची तातडीची गरज असल्याने ते जास्त दर मोजूनही सिलिंडर खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत ...

पुण्यातील शिवाजीनगर, पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचे विचाराधीन; प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न - Marathi News | 'Low Emission Zone' under consideration in Shivajinagar, Peth area of Pune; Efforts to control pollution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शिवाजीनगर, पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचे विचाराधीन; प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

जुन्या इंजिन तंत्रज्ञानाच्या वाहनांना प्रवेशासाठी रोज प्रदूषण शुल्क आकारले जाऊ शकते. संबंधित शुल्क आगाऊ भरले नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे ...

हरीश राणाशी अखेरचा संवाद साधणारी ‘ती’ महिला कोण?; अनंताचा प्रवास सुरू, कुटुंबासह देश भावुक! - Marathi News | who is that woman who had the last conversation with harish rana 22 second video viral the country is emotional along with his family | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हरीश राणाशी अखेरचा संवाद साधणारी ‘ती’ महिला कोण?; अनंताचा प्रवास सुरू, कुटुंबासह देश भावुक!

Harish Rana Last Video Viral: जा बाळा जा.. शांतपणे जा.. या शब्दांनी देशवासी भावुक झाले आहेत. अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत. हरीश राणाशी शेवटचा संवाद साधणाऱ्या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...

केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ - Marathi News | Firing in the early morning in Kedgaon station area; Incident over land dispute, stirs up panic among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ

लोकवस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे ...

आंबेगावात दरीपुलाजवळ ट्रकचा ब्रेक निकामी, नियंत्रण सुटून चालकाचा मृत्यू - Marathi News | Truck brakes fail near Daripula in Ambegaon, driver loses control and dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात दरीपुलाजवळ ट्रकचा ब्रेक निकामी, नियंत्रण सुटून चालकाचा मृत्यू

ट्रक साताऱ्याकडून मुंबईकडे जात असताना दरीपुलाच्या अगोदर अचानक ब्रेक निकामी झाले ...

पाणी तोडण्याची ‘जलसंपदा’ची भूमिका चुकीची, उलट पुणे महापालिकेचेच त्यांच्याकडे ४११ कोटी - आयुक्त - Marathi News | The role of 'water resources' in cutting off water is wrong, on the contrary, Pune Municipal Corporation has 411 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी तोडण्याची ‘जलसंपदा’ची भूमिका चुकीची, उलट पुणे महापालिकेचेच त्यांच्याकडे ४११ कोटी - आयुक्त

महापालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. या पाणीपट्टीच्या थकबाकी बाबत राज्यसरकार जो निर्णय देईल. त्यानुसार पालिका कार्यवाही करेल - आयुक्त ...