लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

शहरीकरणामुळे 'चतुर' झाले कमी! पुण्यातील आठ प्रकार नामशेष, संशोधनातून स्पष्ट - Marathi News | Urbanization has reduced the number of 'smart' species! Eight species in Pune are extinct, research shows | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरीकरणामुळे 'चतुर' झाले कमी! पुण्यातील आठ प्रकार नामशेष, संशोधनातून स्पष्ट

अनियोजित शहरीकरण, पाण्याचे वाढलेले प्रदूषण आणि हवामानाच्या ऋतूचक्रात होणारे बदल ही यामागील कारणे असू शकतात ...

आता पुरुषांनी स्वीकारायला हवं की..!-मधुराणी गोखले म्हणते, महिला बदलल्या पण पुरुष मात्र.. - Marathi News | Now men should accept that..! - listen what Madhurani Gokhale says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता पुरुषांनी स्वीकारायला हवं की..!-मधुराणी गोखले म्हणते, महिला बदलल्या पण पुरुष मात्र..

Now men should accept that..! - listen what Madhurani Gokhale says : पुरुषांना आता समजून घ्यायला हवं. महिला सक्षम आहेत. ...

On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर! - Marathi News | 3,000 seat Talkatora Marathi awakening in the spherical stadium in Delhi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर!

मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होणार आहे ...

Pune: सावित्रीबाई फुले स्मारकाच्या भूसंपादनासाठी ४० कोटींची गरज - Marathi News | Rs 40 crore required for land acquisition for Savitribai Phule memorial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सावित्रीबाई फुले स्मारकाच्या भूसंपादनासाठी ४० कोटींची गरज

पुढील काही दिवसांमध्ये जागामालकांना नुकसान भरपाई देत स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी जागा ताब्यात घेतली जाणार ...

Video: बहिणीच्या लग्नात करत होती डान्स, हार्ट अटॅक आला अन् तरुणीचा गेला जीव - Marathi News | Video: The young woman died after suffering a heart attack while dancing at her sister's wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: बहिणीच्या लग्नात करत होती डान्स, हार्ट अटॅक आला अन् तरुणीचा गेला जीव

Vidisha news: मध्य प्रदेशात एका तरुणीचा बहिणीच्या लग्नात डान्स करताना मृत्यू झाला. डान्स करत असतानाच तरुणी अचानक खाली कोसळली.  ...

स्वतःचे घर सांभाळून अनाथ, बेघरांचा संसार सांभाळणारी मैत्र मांदियाळी - Marathi News | Maitra Mandiyali, who takes care of the orphans and homeless while maintaining her own home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वतःचे घर सांभाळून अनाथ, बेघरांचा संसार सांभाळणारी मैत्र मांदियाळी

समाजदूत: समाजाला ‘प्रकाशवाटा’ दाखविण्यास तरुणाई सरसावली; मैत्र मांदियाळीत दर महिन्याला २०० रुपये जमा करणाऱ्यांची संख्या सध्या दीडशेवर पोहोचली आहे. इतर दात्यांच्या मदतीतून महिन्याला साधारण दीड ते दोन लाख रुपये जमा होतात. ...

तुमचे नाव महापालिकेला कळविले; मात्र मदतीचं सांगता येत नाही, जीबीएसबाबत रुग्णालयांकडून टाळाटाळ - Marathi News | Your name was reported to the Municipal Corporation; but no help can be provided, hospitals are reluctant regarding GBS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे नाव महापालिकेला कळविले; मात्र मदतीचं सांगता येत नाही, जीबीएसबाबत रुग्णालयांकडून टाळाटाळ

जीबीएस आजाराच्या उपचाराचा खर्च लाखोंच्या घरात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तो परवडणारा नाही ...

१३६ मिळकतीचे नळ कनेक्शन तोडले; थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कसली कंबर - Marathi News | 136 properties' water connections cut off How much effort has the Municipal Corporation made to recover the arrears? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१३६ मिळकतीचे नळ कनेक्शन तोडले; थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कसली कंबर

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १४ लाख २५ हजार मिळकतींना बिले देण्यात आली आहेत ...