लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Russian girl falls on young man's lap in speeding car, three people are injured; Video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल...

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

खरंच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावानं रेल्वे स्टेशन आहेत का? - Marathi News | Sachin and Kohli have railway stations by their names, know locations here | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खरंच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावानं रेल्वे स्टेशन आहेत का?

दोघांच्या नावांवरील रेकॉर्ड अनेकांना तोंडपाठ असतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, या दोन दिग्गजांच्या नावावर रेल्वे स्टेशन सुद्धा आहेत. ...

VIDEO : नदीत पाणी पित असलेल्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला, २ सेकंदात गजराजानं दिली मात! - Marathi News | Crocodile tries to eat elephant trunk while drinking water watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : नदीत पाणी पित असलेल्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला, २ सेकंदात गजराजानं दिली मात!

Viral Video : नदी किनारी पाणी पित असलेल्या एका हत्तीवर मगरीनं हल्ला केला. पण त्यानंतर जे झालं ते बघून त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. ...

चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती, बैलानं टक्कर मारत उडवलं हवेत! - Marathi News | A person saved from dying in pursuit of goodness thrown into the air by a bull | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती, बैलानं टक्कर मारत उडवलं हवेत!

Viral Video : कधी डान्सचे रील्स, कधी स्टंटचे तर कधी अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

धारदार शस्त्र घेऊन रील व्हायरल; हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनी काढली धिंड - Marathi News | Reel of people carrying sharp weapons goes viral; Now police have booked 8 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारदार शस्त्र घेऊन रील व्हायरल; हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

काही तरुण हुल्लडबाजी करून हातात धारदार शस्त्र, छऱ्याची बंदूक घेऊन त्याची रील तयार करीत होते. ...

VIDEO : विराट कोहलीच्या खराब बॅटिंग फॉर्मची पॅट कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला? - Marathi News | VIDEO Pat Cummins trolled Virat Kohli poor batting form saying he has never seen him batting so slowly Champions Trophy Ind vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : विराटच्या खराब बॅटिंग फॉर्मची कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला?

Pat Cummins Trolled Virat Kohli, Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल होत असून पॅट कमिन्स विराटची खिल्ली उडवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

नरक बनलं नव्या नवरीचं जीवन! मासिक पाळीमध्ये मिळाली चुकीची वागणूक, मोडावं लागलं लग्न! - Marathi News | Bhopal woman ends her marriage because she confined to room not allowed to bath during periods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नरक बनलं नव्या नवरीचं जीवन! मासिक पाळीमध्ये मिळाली चुकीची वागणूक, मोडावं लागलं लग्न!

कपलनं आता सहमतीनं घटस्फोट घेतला आहे. दोघांचंही वय ३० च्या आसपास आहे आणि दोघांचं लग्न घरातील लोकांनी जुळवलं होतं. दोन वर्षाआधीच त्यांचं लग्न झालं होतं. ...

लोकेशनवर सोडल्यानंतर Rapido चालकाने तरुणीला भलतच काही विचारले; वाचून तुम्हालाही धक्का बसेल - Marathi News | After dropping her off at the location, the Rapido driver asked the young woman something inappropriate you will be shocked to read this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लोकेशनवर सोडल्यानंतर Rapido चालकाने तरुणीला भलतच काही विचारले; वाचून तुम्हालाही धक्का बसेल

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर दिल्लीतील एका महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने Rapido चालकासोबतचा अनुभव शेअर केला आहे. ...