लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

तुमचा मोबाईल, सोशल मीडिया.. आयटी कधीही तपासू शकणार; काय आहे नेमकं कारण? - Marathi News | your email and social media account can be accessed by income tax officers know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा मोबाईल, सोशल मीडिया.. आयटी कधीही तपासू शकणार; काय आहे नेमकं कारण?

income tax law : सरकारने नवीन आयकर कायद्यात आयकर अधिकाऱ्यांना अनेक अधिकार दिले आहेत. जर अधिकाऱ्यांना तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल संशय आला तर ते तुमच्या कॉम्प्युटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्व गोष्टी तपासू शकतात. ...

सईसाठी मुक्ता होणार 'आजीबाई'; प्रेमाची गोष्ट मालिकेत रंजक वळण, प्रोमो व्हायरल - Marathi News | premachi goshta serial new twist mukta will become aajibai for sai promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सईसाठी मुक्ता होणार 'आजीबाई'; प्रेमाची गोष्ट मालिकेत रंजक वळण, प्रोमो व्हायरल

सईसाठी मुक्ता घेणार नवं रूप, प्रेमाची गोष्ट मालिकेत मोठा ट्विस्ट. ...

आशिष चंचलानीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाला, "मला आणि कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेची गरज..." - Marathi News | ashish chanchlani shared video says tough time but this shall pass keep us in prayers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष चंचलानीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाला, "मला आणि कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेची गरज..."

आशिष चंचलानीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्या कमबॅकची विनंती केली आहे. ...

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री! कोणती भूमिका साकारणार?  - Marathi News | star pravah laxmichya pavlani serial new promo viral phulpakharu fame trushna chandratre entry in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री! कोणती भूमिका साकारणार? 

टीआरपीच्या शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी सध्या वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. ...

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त योगिता चव्हाणची पतीसह परदेशवारी; खास पद्धतीने केलं सेलिब्रेशन - Marathi News | bigg boss marathi fame yogita chavan and sourabh chougule first wedding anniversary shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त योगिता चव्हाणची पतीसह परदेशवारी; खास पद्धतीने केलं सेलिब्रेशन

'बिग बॉस' फेम योगिता चव्हाणने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पतीसह 'या' देशात करतेय भ्रमंती  ...

'कच्चा बदाम गर्ल' अंजली अरोराला अश्रू अनावर, MMS लीक प्रकरणावर दिलं होतं स्पष्टीकरण; म्हणाली... - Marathi News | anjali arora once clarified about mms video says i was in trauma for so many days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कच्चा बदाम गर्ल' अंजली अरोराला अश्रू अनावर, MMS लीक प्रकरणावर दिलं होतं स्पष्टीकरण; म्हणाली...

'लॉकअप' शोमधून आणि कच्चा बदाम व्हायरल गाण्यामुळे अंजलीला प्रसिद्धी मिळाली होती. ...

Video - जबरदस्त! ३ वर्षीय चिमुरड्याचा भन्नाट लावणी डान्स; २९ मिलियन Views मिळाले - Marathi News | Social Viral - 3-year-old Sangli boy Lavani dance goes viral on social media, 3 crore people have watched it so far | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - जबरदस्त! ३ वर्षीय चिमुरड्याचा भन्नाट लावणी डान्स; २९ मिलियन Views मिळाले

या व्हिडिओत मुलाच्या डान्स स्टेप पाहून भलेभले त्याच्या कलेला दाद देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १, २, ३ मिलियन नव्हे तर तब्बल २९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. ...

आज कुछ तुफानी करते है..; विजेच्या तारांवर तरुणाचे पुशअप, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | Viral Video: man started doing pushups on electric wires | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आज कुछ तुफानी करते है..; विजेच्या तारांवर तरुणाचे पुशअप, व्हिडिओ एकदा पाहाच

Viral Video: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ...