लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

मोठी बातमी; पालीनं भरकटलेल्या झुरळाला गिळले; त्याचवेळी सापानं पालीला पकडलं ! - Marathi News | Big news; Pali swallowed the wandering cockroach; At the same time, the snake caught Pali! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पालीनं भरकटलेल्या झुरळाला गिळले; त्याचवेळी सापानं पालीला पकडलं !

कवड्याची डबल मेजवानी हुकली : साप व पालीची निसर्गात मुक्तता ...

सोफ्यावर बसून आरामात गप्पा मारत होता, इतक्यात सोफ्यावरच हळूहळू सरपटत आला साप अन्... - Marathi News | two girls chatting on sofa snake on sofa gets scared, video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोफ्यावर बसून आरामात गप्पा मारत होता, इतक्यात सोफ्यावरच हळूहळू सरपटत आला साप अन्...

आजकाल मानवी वस्त्यांमध्येही साप मिळण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच समजा तुमच्या घरातच सापाने दर्शन दिले तेही सोफ्यावर तर तुम्ही काय कराल? पाहा या व्हिडिओतल्या दोघीजणींनी काय केलंय. ...

VIDEO : दुकानात आरामात बसला होता तरूण, अचानक उंदरामागे सरपटत आला कोब्रा साप आणि... - Marathi News | Viral video of boy was busy in mobile at shop suddenly came the cobra snake and then it happened | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : दुकानात आरामात बसला होता तरूण, अचानक उंदरामागे सरपटत आला कोब्रा साप आणि...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघू शकता की, तरूण धोकादायक स्थितीत अडकला असता. ...

सापाचा मध्यरात्री थरार! सहा वर्षांच्या मुलीच्या गळ्यात दोन तास विळखा घालून बसला; अखेर डसला - Marathi News | snake bite six-year-old girl at night when sleep; two hours horror in Wardha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप रे बाप! सहा वर्षांच्या मुलीच्या गळ्यात दोन तास विळखा घालून बसला साप; अखेर डसला

Snake bite girl: मदतीला अनेकांनी धाव घेतली परंतु कोणताही उपाय चालला नाही. तर बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे त्या सापास धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता. ...

Video: स्कूटीमध्ये लपला विषारी कोब्रा, पकडण्यासाठी सर्पमित्राने लढवली अनोखी शक्कल - Marathi News | Video: Poisonous cobra hidden in Scooty, telangana video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: स्कूटीमध्ये लपला विषारी कोब्रा, पकडण्यासाठी सर्पमित्राने लढवली अनोखी शक्कल

Snake viral video: आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ...

VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग.... - Marathi News | Viral Video : A snake attacks on sleeping youth in temple video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग....

राजस्थानच्या बांसवाडा भागातील एका महादेवाच्या मंदिरात एक तरूण खाली झोपला होता. साधारण अर्ध्या रात्री एक कोब्रा साप त्याच्या चादरीत शिरला. ...

एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज - Marathi News | Snake bites on three members of the same family; Two baby girls deaths, struggling with mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज

Snake bite case : दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं. २ येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात. ...

VIDEO : घरात शिरला होता खतरनाक कोब्रा साप, त्यानंतर महिलेने जे केलं बघायलाच हवं... - Marathi News | Snake enters in womans house this is what she done after that watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : घरात शिरला होता खतरनाक कोब्रा साप, त्यानंतर महिलेने जे केलं बघायलाच हवं...

घरात साप शिरल्यावर महिलेने न घाबरता मोठ्या प्रेमाने सापाला एका काठीच्या मदतीने घराबाहेर काढलं. सापही आरामात घराबाहेर निघून गेला. ...