Snakes Poisonous Price : आपल्याला आश्चर्य वाटेल की, या इन्स्टिट्यूटला भारतीय कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर या सापांच्या हाय क्वालिटीच्या विषाला ई-लिलावात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळते. ...
Snake Facts : फार पूर्वीपासून वेगवेगळे सिनेमे म्हणा किंवा जत्रेतील गारूड्याच्या खेळांमधून म्हणा हेच दाखवण्यात आलं आहे की, साप बासरीच्या सुरांवर डोलतो. पण मुळात सापांना कानच नसतात. मग सापाला बासरीचा आवाज जातो तरी कसा? ...
Snake Venom Facts : काही लोकांना असं वाटतं की, सापांच्या हाडांमध्ये सुद्धा विष असतं. अशात जर चुकून त्यावर पाय दिला तर आपला जीव जाऊ शकतो असा समज आहे. ...
Snake Venom Expert : अनेक एक्सपर्ट सांगतात की, जास्तीत जास्त साप हे आपल्याच विषाबाबत पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात प्रतिरोधी असतात. म्हणजे ते विष पचवू शकतात. ...