लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप, मराठी बातम्या

Snake, Latest Marathi News

डहाणूत दोन दिवसात दोन अजगर पकडले - Marathi News | Dahanu caught two pythons in two days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत दोन दिवसात दोन अजगर पकडले

सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले. ...

दंश केलेला कोब्रा घेवून 'तो' १० किमीचा प्रवास करत आला रुग्णालयात - Marathi News | After taking a bitten cobra, he traveled 10 km to the hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दंश केलेला कोब्रा घेवून 'तो' १० किमीचा प्रवास करत आला रुग्णालयात

कोब्रासह दहा किमीचा केला प्रवास ...

थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन - Marathi News | Stop ..., do not kill the snake! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी ...

अमरावती जिल्ह्यातील रासेगावात निर्दयतेचा कळस - Marathi News | The climax of cruelty in Rasegaon in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील रासेगावात निर्दयतेचा कळस

अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना घडली. ...

सापाच्या जोडीला तरुणांकडून जीवदान - Marathi News | Junk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सापाच्या जोडीला तरुणांकडून जीवदान

सिन्नर तालुक्यातील वावी येथे धामण जातीच्या सापाच्या जोडीला पकडून दोन तरुणांनी जीवदान दिले. जवळपास साडेपाच फूट लांबीचे साप पकडण्यास तब्बल एक तास लागला. सापांना पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीत घेऊन नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. ...

मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’, वन्यजीव संशोधक अशहर खान यांचे यशस्वी संशोधन - Marathi News | Mandarine Rat Snake found in Mizoram forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’, वन्यजीव संशोधक अशहर खान यांचे यशस्वी संशोधन

मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात 'मॅन्डारीन रॅट स्नेक' या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...

वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी - Marathi News | man died after snake bite in anfale satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

अनफळे येथील मारुती राम आडके (70) यांचा शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला. उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ...

कोब्रा सापाचे दोन कोटींचे विष जप्त : विक्रीसाठी पुण्यात आलेल्या चौघांना अटक  - Marathi News | Two crores of poison seized by Cobra snake: Four persons arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोब्रा सापाचे दोन कोटींचे विष जप्त : विक्रीसाठी पुण्यात आलेल्या चौघांना अटक 

बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 2 कोटी 28 हजार 300 रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले अस ...