स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. ...
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या Smriti Irani आता खऱ्या आयुष्यात सासूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्मृती यांनी स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ...
Smriti Irani Daughter Engagement : स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची कन्या शेनेल हिचा बॉयफ्रेंड Arjun Bhalla गुडघ्यावर बसून तिला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. त्याशिवाय अन्य एका फोटोमध्ये शेनेल आणि अर्जुन रोमँटिक पोझमध्ये दिस ...
Tv actresses: हरनाज, लारा, सुश्मिता यांच्या व्यतिरिक्त कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात. ...
The Kapil Sharma Show : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani )आपल्या एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी होणार होत्या. पण यादरम्यान असं काही घडलं की, याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी... ...