लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
शोआमीचे फोन वापरणाऱ्यांना मिळणार 23 हजारांचे व्हाऊचर; 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीची घोषणा  - Marathi News | Xiaomi will give full refund to mi 1 users on the 10th anniversary  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शोआमीचे फोन वापरणाऱ्यांना मिळणार 23 हजारांचे व्हाऊचर; 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीची घोषणा 

Mi 1Users Refund: Xiaomi आपल्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कंपनीचा पहिला स्मार्टफोन Mi 1 प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक देत आहे ...

रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा   - Marathi News | Realme 8s 5G India Launch with MediaTek Dimensity 810 SoC soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा  

Realme 8s 5G Specs: स्मार्टफोन चिपसेट निर्माता मीडियाटेकने आपल्या नवीन 5G चिपसेट Dimensity 810 ची घोषणा केली आहे. Realme 8s या चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.   ...

सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung galaxy z flip 3 launch with improved design and specs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये 

Galaxy Z Flip 3 Launch: Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन आहे.   ...

सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच  - Marathi News | Samsung galaxy z fold 3 5g launched with 12gb ram 5 camera dual display price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच 

Samsung Galaxy Z Fold 3 5G: Samsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक कव्हर स्क्रीन आणि फोन उघडल्यावर मिळणारी मोठी मुख्य स्क्रीन. ...

iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर  - Marathi News | iqoo 8 pro will have 50MP triple rear camera setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर 

iQOO 8 Pro Camera Setup: iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल. ...

iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक  - Marathi News | Apple iphone 13 lineup new camera features leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक 

iPhone 13 Video Portrait: Apple यावर्षी कमीत कमी तीन नवीन कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर सादर करणार आहे. Apple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे. ...

64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6GB रॅमसह Moto G60s लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Moto g60s launched know price specifications sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6GB रॅमसह Moto G60s लाँच; जाणून घ्या किंमत  

Moto G60s Price: ब्राजीलमध्ये Moto G60s ची किंमत BRL 2,499 (सुमारे 35,800 रुपये) ठेवण्यात आली आहे.   ...

Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर   - Marathi News | Samsung Galaxy S21 FE official image on instagram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

Galaxy S21 FE Image Leak: सॅमसंगने चुकून आपल्या Instagram अकॉउंटवर Galaxy S21 FE चा फोटो शेयर केला आहे.   ...