स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Honor X20 5G launch: Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ...
Redmi 10 On NBTC: Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...
Magic 3 Series launch: टॉप एन्ड स्मार्टफोन Magic 3 Pro+ मध्ये कंपनीने क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 888+ SoC दिली आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. ...
Motorola Edge 20 Price: लीकमध्ये मोटोरोला एज 20 आणि एज 20 फ्यूजनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे. टिप्सटर देब्यान रॉयने या स्मार्टफोन्सच्या किंमतीची माहिती दिली आहे. ...
HyperCharge in Mi Mix 5: जून 2022 पासून शाओमी हायपरचार्ज टेक्नॉलॉजीचे मास प्रोडक्शन सुरु होणार आहे. पुढल्या वर्षी सादर होणारा Mi Mix 5 स्मार्टफोन 200W वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला फोन असेल. ...
Galaxy A12 Exynos: नव्या Galaxy A12 मध्ये कंपनीने स्वतःचा Exynos चिपसेट दिला आहे, तर दुसरीकडे या स्मार्टफोनच्या जुन्या व्हर्जनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला होता. ...