लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
5,000mAh बॅटरीसह OPPO A16s लाँच; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | OPPO A16s launched with 4GB RAM 5000mAh Battery MediaTek Helio G35 price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरीसह OPPO A16s लाँच; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

OPPO A16s launch: ओपोने हा नवीन स्मार्टफोन नेदरलँडमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला गेला आहे. ...

रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच  - Marathi News | Realme X series is officially discontinue in india Realme GT Series will replace  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच 

Realme X series discontinue: कंपनी आता Realme X सीरिज बंद करणार आहे आणि या सीरीज अंतगर्त नवीन मोबाईल फोन लाँच केले जाणार नाहीत.   ...

जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती  - Marathi News | Jiophone next specifications tipped qualcomm qm215 soc 13 megapixel single rear camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

JioPhone Next Price: JioPhone Next हा जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोन असेल, असा दावा रिलायन्स जियोने केला आहे. हा फोन 10 सप्टेंबरपासून भारतीयांच्या भेटीला येणार आहे.   ...

तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन   - Marathi News | Philips Xenium E125 E209 E102A feature phones launched in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन  

Philips Xenium E Series: भारतीय बाजारात फिलिप्स ब्रँडच्या तीन नवीन फीचर्स फोनची घोषणा करण्यात आली आहे. हे फोन्स ‘ई’ सीरीजमध्ये सादर करण्यात आले आहेत. ...

TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार! - Marathi News | tata group is plans to enter semiconductor manufacturing region to compete china | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार!

TATA Group आता नवीन क्षेत्रात उतरणार असून, चीनला थेट टक्कर देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. ...

भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?    - Marathi News | 5 reasons why you should avoid affordable smartphones 5G for now   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?   

Cheapest 5G smartphone: देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का? ...

फुटलेला डिस्प्ले Vivo मोफत बदलून देणार; एक्सटेंडेड वॉरंटीसह मिळणार 10 हजारांचे बेनिफिट्स  - Marathi News | Vivo special offer to replace broken screen of smartphone free and 10 rs thousand benefits  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फुटलेला डिस्प्ले Vivo मोफत बदलून देणार; एक्सटेंडेड वॉरंटीसह मिळणार 10 हजारांचे बेनिफिट्स 

Vivo Special Offer: विवोने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोफत गिफ्ट्स आणि बेनिफिट्स देण्यास सुरवात केली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.   ...

अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स  - Marathi News | Get Free jio phone with reliance jio plan price 1999 rs 1499 rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स 

Get Free JioPhone: तुम्हाला फक्त दोन रिचार्ज प्लॅनमधून एकाची निवड करायची आहे आणि त्यावर तुम्हाला Jio Phone मोफत मिळेल.   ...