स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Budget Smartphone OPPO A16 India Launch: OPPO A16 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साईट अॅमेझॉन इंडियावर लाईव्ह झाले आहे. अॅमेझॉनवरील मायक्रोसाईटवर ओपो ए16 च्या लाँच डेट सोबत फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. ...
Realme Narzo 50A Launch Date: Realme Narzo 50 सीरीज 20-24 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच केली जाईल. तसेच या स्मार्टफोन सीरिजसह कंपनी दोन AIoT प्रोडक्ट देखील सादर करेल. ...