स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Xiaomi 11 Lite 5G Price in India: शाओमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि, हा नवीन 5G फोन 29 सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. कंपनीने ग्लोबल लाँच नंतर काही तासांत देशातील लाँचची माहिती दिली आहे. ...
Vivo X70 India launch: Vivo X70 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख लीक झाली आहे. 30 सप्टेंबरला या सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. ...
Midrange 5G Phone Xiaomi 11 Lite NE Price: जागतिक बाजारात Xiaomi 11 Lite 5G NE चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. हा फोन भारतात 23 ते 24 हजार रुपयांच्या आत उपलब्ध होईल. ...
Budget Phone Realme C25Y Price in India: Realme C25Y दोन व्हेरिएंटमध्ये भारतात दाखल झाला आहे. यातील 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला छोटा मॉडेल 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ...
Budget 5G Phone OPPO A55: OPPO A55 5G हा फोन या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सादर केला जाईल. OPPO A55 5G मध्ये मीडियाटेकच्या 5G सपोर्टेड प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. ...