लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
कोणताही गाजावाजा न करता Moto E20 स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार Motorola फोन सादर   - Marathi News | Moto e20 launched with 6 5 inch max vision display and android 11 go in latin america  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता Moto E20 स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार Motorola फोन सादर  

Moto E20 Price In India: Motorola ने जागतिक बाजारात Moto E20 नावाचा बजेट फोन सादर केला आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो Unisoc T606 चिपसेटसह बाजारात आला आहे. ...

आयफोन्स विकत घेण्याची सुवर्णसंधी; कंपनीने कमी केल्या जुन्या मॉडेल्सच्या किंमती   - Marathi News | apple cuts prices of these iphones in india know new prices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन्स विकत घेण्याची सुवर्णसंधी; कंपनीने कमी केल्या जुन्या मॉडेल्सच्या किंमती  

Apple iPhone price cut: नवीन सीरिज सादर केल्यामुळे कंपनीने जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. ...

वेगवान डिस्प्लेसह iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत   - Marathi News | apple iphone 13 pro and iphone 13 pro max launched in india check price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेगवान डिस्प्लेसह iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  

iPhone 13 Pro And iPhone 13 Pro Max Price: iPhone 13 Pro ची किंमत 1,19,900 रुपयांपासून सुरु होईल. तर iPhone 13 Pro Max स्मार्टफोनचा बेस मॉडेल 1,29,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

विवोचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; Vivo X70 Pro Plus गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट  - Marathi News | Vivo x70 pro plus spotted on google play console may launch soon in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; Vivo X70 Pro Plus गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट 

Vivo X70 Pro Plus Price In India: चीनमध्ये सादर झालेला Vivo X70 Pro Plus स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो.   ...

अपघातांपासून वाचायचे असेल तर Google Maps मधील ‘ही’ सेटिंग आताच ऑन करा   - Marathi News | how to turn on speed limit warning on Google maps   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अपघातांपासून वाचायचे असेल तर Google Maps मधील ‘ही’ सेटिंग आताच ऑन करा  

Google Maps मधील स्पीड लिमिट सेटिंग तुम्हाला ओव्हरस्पीड ड्रायव्हिंग करण्यापासुन रोखते. जाणून घ्या कशी ऑन करायची ही सेटिंग.   ...

शक्तिशाली OnePlus 9 RT च्या लाँचची तारीख लीक; 50MP कॅमेऱ्यासह या दिवशी येणार भारतात   - Marathi News | OnePlus 9RT might launch on 15 October with 50mp camera OxygenOS 12 snapdragon 870 Plus  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली OnePlus 9 RT च्या लाँचची तारीख लीक; 50MP कॅमेऱ्यासह या दिवशी येणार भारतात  

OnePlus 9RT launch date: ऑनलीक्सने आपल्या ट्वीटर अकॉउंटवरून सांगितले आहे कि वनप्लस कंपनी आपला हा आगामी फोन ऑक्टोबर मध्ये लाँच करेल. ...

वाईट बातमी! किफायतशीर किंमतीत येणार नाही JioPhone Next 4G; जाणून घ्या कारण   - Marathi News | Jio phone next price in india could be higher than expected  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वाईट बातमी! किफायतशीर किंमतीत येणार नाही JioPhone Next 4G; जाणून घ्या कारण  

JioPhone Next Price In India: रिपोर्टनुसार रिलायन्स JioPhone Next ची किंमत बदलू शकते. जगात चिप्सचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्मार्टफोन्सचे कंपोनंट 20 टक्क्यांनी महागले आहेत. ...

चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia G10 भारतात लाँच  - Marathi News | Nokia g10 with 5050mah battery launched in india price specs and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia G10 भारतात लाँच 

Nokia G10 Price In India: नोकियाने भारतात दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. यात लो बजेट Nokia C01 Plus आणि बजेट स्मार्टफोन Nokia G10 चा समावेश आहे.   ...