स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Motorola Moto G51 5G Price In India: Moto G51 5G Phone स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे. हा फोन Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाईल. ...
Redmi Note 11 4G Launch and Price: शाओमीने आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत नवीन 4G फोन Redmi Note 11 नावानं लाँच केला आहे. ज्यात 90Hz Refresh Rate, 6GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP कॅमेरा आहे. ...
Gaming Phone: लाँच होण्याआधी सीरिजमधील RedMagic 7 स्मार्टफोन Bluetooth SIG सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोन्सच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ...
Oneplus 10 Pro Battery: OnePlus पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 5000mAh च्या मोठ्या बॅटरीचा वापर करू शकते. तसेच Oneplus 10 Pro वेगवान LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. ...
New Oppo Phone Oppo K9X Price: लवकरच बाजारात OPPO K9x नावाचा फोन बाजारात दाखल होऊ शकतो. या फोनयामध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 8GB रॅम असे भन्नाट स्पेक्स मिळू शकतात. ...
Apple iPhone 12 And 12 Pro Sound Problem: Apple ने iPhone 12 and iPhone 12 Pro च्या मोफत आणि रिपेयरची घोषणा केली आहे. ज्या युजरकडे असे डिफेक्टिव्ह युनिट्स असतील ते अॅप्पल स्टोरवर जाऊन मोफत रिपेयरिंग करवून घेऊ शकतात. ...