स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme Phone: Realme 9 series भारतात पुढील वर्षी सादर केली जाईल. या सीरिजमध्ये Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ किंवा Max, आणि Realme 9i असे चार फोन सादर केले जातील. ...
18GB RAM Phone: ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition फोन 18GB RAM आणि 1TB Storage असलेला जगातील पहिला फोन आहे. हा फोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. ...
Samsung आपली लोकप्रिय Galaxy Note Series बंद करणार असल्याचं दिसत आहे. कंपनी फक्त या सीरिजमध्ये नवीन फोन आणणार नाही तर जुन्या डिवाइसेसची निर्मिती देखील बंद होऊ शकते. ...
Samsung New Phone 2021: Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh ची दमदार बॅटरी, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 4GB RAM देण्यात आला आहे. ...