लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा? - Marathi News | Reliance agm 2021 how to watch jio event 2021 online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा?

Reliance AGM 2021 Annoucement: 24 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक दुपारी 2 वाजता सुरु होईल. बैठक कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपित केली जाईल.   ...

स्वदेशी कंपनी लावाने लाँच केला Lava Benco V80; लो बजेटमध्ये देईल का Realme-Xiaomi ला टक्कर?   - Marathi News | Lava benco v80 launched with unisoc soc check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनी लावाने लाँच केला Lava Benco V80; लो बजेटमध्ये देईल का Realme-Xiaomi ला टक्कर?  

Lava Benco V80 launch: Lava ने Benco Mobile शी भागेदारी करून Lava Benco V80 स्मार्टफोन Unisoc SC9863 क्वाड कोर चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे.   ...

सुवर्णसंधी! iQOO 3 20,000 रुपयांनी स्वस्त; इथून विकत घ्या हा 12GB रॅम, 48MP कॅमेरा असलेला 5G फोन   - Marathi News | Iqoo 3 price in india slashed by over rs 20000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुवर्णसंधी! iQOO 3 20,000 रुपयांनी स्वस्त; इथून विकत घ्या हा 12GB रॅम, 48MP कॅमेरा असलेला 5G फोन  

iQOO 3 Price: iQOO 3 5G चे सर्व व्हेरिएंटची किंमत कंपनीने अधिकृत वेबसाईटवर कमी केली आहे. ...

लाँचनंतर महिनाभरात Realme C25s महागला; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Realme c25s price in india hike increase by rs 500 specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचनंतर महिनाभरात Realme C25s महागला; जाणून घ्या नवीन किंमत  

Realme C25s new price: Realme C25s ची नवीन किंमत Flipkart आणि Realme वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे.   ...

14 सप्टेंबरला लाँच होईल Apple iPhone 13 सीरिज; iPhone 13 mini, Pro आणि Pro Max होणार सादर   - Marathi News | Apple iPhone 13 launch: Apple iPhone 13 सीरिज 14 सप्टेंबरला लाँच होईल आणि त्याच महिन्यात 24 सप्टेंबरला खरेदीसाठी उपलब्ध होईल.   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :14 सप्टेंबरला लाँच होईल Apple iPhone 13 सीरिज; iPhone 13 mini, Pro आणि Pro Max होणार सादर  

Apple iPhone 13 Series: Apple iPhone 13 सीरिज 14 सप्टेंबरला लाँच होईल, त्यानंतर 24 सप्टेंबरपासून हे फोन्स विकत घेता येतील. ...

जबरदस्त! तब्बल 8500mAh बॅटरीसह लाँच झाला 'हा' स्मार्टफोन; उंचावरून पडून देखील नाही तुटणार  - Marathi News | rugged smartphone Doogee S97 Pro official with laser rangefinder 8500mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! तब्बल 8500mAh बॅटरीसह लाँच झाला 'हा' स्मार्टफोन; उंचावरून पडून देखील नाही तुटणार 

Doogee S97 Pro launch: Doogee S97 Pro हा मिल्ट्री ग्रेड स्मार्टफोन चिनी कंपनी Doogee ने सादर केला आहे.   ...

पुन्हा वाढवली शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Xiaomi redmi note 10 smartphone gets price hike in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा वाढवली शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत  

Redmi Note 10 Price in India: Xiaomi Redmi Note 10 स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. ...

Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच  - Marathi News | Samsung announces virtual mwc event teasing silhouettes hint at new devices news  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच 

Samsung Galaxy MWC 2021: 28 जूनला Samsung Galaxy MWC Virtual Event चे आयोजन भारतीय वेळेनुसार रात्री 10:45 वाजता करण्यात आले आहे.   ...