लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
ओप्पोच्या धमाकेदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; Dimensity 800U आणि 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OPPO Reno6 Z - Marathi News | Oppo reno6 z specifications leaked will launch with dimensity 800u and 64mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोच्या धमाकेदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; Dimensity 800U आणि 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OPPO Reno6 Z

Oppo Reno6 Z Specs: ओप्पोच्या आगामी OPPO Reno6 Z स्मार्टफोनवर कंपनी काम करत आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटपर्यंत लाँच केला जाऊ शकतो.  ...

64MP रियर कॅमेरा, 8GB रॅम आणि 44W फास्ट चार्जिंगसह भारतात लाँच झाला दमदार Vivo V21e 5G   - Marathi News | Vivo V21e 5G Phone officially launched in india at price rs 24990 specs offer sale details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP रियर कॅमेरा, 8GB रॅम आणि 44W फास्ट चार्जिंगसह भारतात लाँच झाला दमदार Vivo V21e 5G  

Vivo V21e 5G मध्ये 44W FlashCharge टेक्नॉलॉजी, 64MP रियर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 700 5G चिपसेट देण्यात आला आहे.  ...

JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये  - Marathi News | World cheapest smartphone ultra affordable jiophone next created by google points to know  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

JioPhone Next price & features: Jio आणि Google ने एकत्र येऊन किफायतशीर 4G स्मार्टफोन JioPhone Next नावाने लाँच केला आहे, हा फोन 10 सप्टेंबरला भारतात उपलब्ध होईल.  ...

रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार? भारतात येतील Nokia चे 5 नवीन धमाकेदार फोन  - Marathi News | Nokia x10 x20 listed for india market launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार? भारतात येतील Nokia चे 5 नवीन धमाकेदार फोन 

Nokia Smartphones India Launch: Nokia च्या इंडियन वेबसाइटवर Nokia X10, X20 लिस्ट करण्यात आले आहेत. ...

RIL AGM : Reliance Jio देशाला 2G मुक्त करण्यासोबतच 5G युक्त बनवणार - मुकेश अंबानी - Marathi News | Reliance Jio to make the country 2G free and 5G enabled said reliance industries Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RIL AGM : Reliance Jio देशाला 2G मुक्त करण्यासोबतच 5G युक्त बनवणार - मुकेश अंबानी

Reliance Jio देशात 5G सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत. जिओ बनली जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी डेटा कॅरिअर कंपनी. ...

देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी - Marathi News | Ready to launch countrys first 5G service reliance Jio Phone Next smartphone to be available in September Mukesh Ambani agm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी

Reliance Industries AGM Mukesh Ambani : रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार. करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली पार पडली सभा. मुकेश अंबानींनी केल्या मोठ्या घोषणा. ...

5,000mAh बॅटरी आणि 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आला Realme Narzo 30 4G; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत - Marathi News | Realme Narzo 30 4g launched in india with 5000mah battery check price and specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आला Realme Narzo 30 4G; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Realme Narzo 30 4G Price: Realme Narzo 30 4G ची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होते, हा फोन 29 जूनपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. ...

रियलमीने केला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर; Realme Narzo 30 5G स्मार्टफोन भारतात लाँच  - Marathi News | Realme Narzo 30 5g launched in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीने केला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर; Realme Narzo 30 5G स्मार्टफोन भारतात लाँच 

Realme Narzo 5G launch: Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आली आहे. ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.  ...