लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत - Marathi News | Xiaomi redmi note 10t 5g launched with dimensity 700 soc check price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत

Redmi Note 10T 5G price: Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रेडमी नोट 10 सीरीजमधील हा सातवा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला गेला आहे. ...

कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये  - Marathi News | realme c11 2021 with 5000mah battery display launched in india price specs and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

Realme C11 (2021) price: कंपनीने Realme C11 (2021) भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ...

लय भारी! Samsung आणू शकते डिटॅचेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन; बँड प्रमाणे मनगटावर येणार बांधता   - Marathi News | Samsung files patent for smartphone with detachable display  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! Samsung आणू शकते डिटॅचेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन; बँड प्रमाणे मनगटावर येणार बांधता  

Samsung Detachable Display Smartphone: Samsung चा हा डिटॅचेबल डिस्प्ले असेल फोन आयताकृती असेल. स्मार्टफोनचा डिटॅचेबल डिस्प्ले डेट, टाइम, नोटिफेशन आणि इतर माहिती दाखवण्याचे काम करेल. ...

स्वदेशी कंपनी Micromax ची जोरदार तयारी; लवकरच दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता  - Marathi News | Micromax ln 2b micromax ln 2c geekbench listings unisoc soc 4gb ram launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनी Micromax ची जोरदार तयारी; लवकरच दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता 

Micromax ln 2B Geekbench: Micromax ln 2 गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे, यात Unisoc T-610 प्रोसेसर मिळू शकतो.  ...

पुढल्या आठवड्यात भारतात येऊ शकतो Oppo Reno 6; जाणून घ्या कसा असेल हा स्मार्टफोन  - Marathi News | Oppo reno 6 india launch soon what to expect reno 6 check specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढल्या आठवड्यात भारतात येऊ शकतो Oppo Reno 6; जाणून घ्या कसा असेल हा स्मार्टफोन 

Oppo Reno 6 India Launch: ओप्पो Reno सीरिजमधील किफायतशीर Oppo Reno 6 भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे.   ...

सर्वात स्वस्त आयफोनमध्ये 5G सपोर्ट; Apple iPhone SE 5G होऊ शकतो लवकरच लाँच  - Marathi News | Next iphone se may be the cheapest 5g iphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त आयफोनमध्ये 5G सपोर्ट; Apple iPhone SE 5G होऊ शकतो लवकरच लाँच 

Apple iPhone SE 3: 2022 मध्ये Apple iPhone SE चा नवीन मॉडेल लाँच केला जाऊ शकतो.  ...

Airtel ने वाढवले या 2 प्लॅन्समधील फायदे: मिळणार जास्त डेटा आणि वैधता   - Marathi News | Airtel rs 299 prepaid recharge plan got more validity rs 349 pack now comes with extra daily data  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel ने वाढवले या 2 प्लॅन्समधील फायदे: मिळणार जास्त डेटा आणि वैधता  

Airtel Prepaid Plans: Airtel ने आपल्या 299 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज प्लॅनमधील फायदे वाढवले आहेत. ...

8GB रॅम आणि 48 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Tecno Phantom X लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Tecno phantom x launched with mediatek helio g95 and 50mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅम आणि 48 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Tecno Phantom X लाँच; जाणून घ्या किंमत 

Tecno Phantom X price: Tecno ने Phantom X आफ्रिकन बाजारात सादर केला आहे. हा कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे.   ...